वेदांतील ज्ञानाचा केवळ अभ्यास करून न थांबता वेदांतील ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर…
वेदांतील ज्ञानाचा केवळ अभ्यास करून न थांबता वेदांतील ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर…
आपल्या अलौकिक प्रतिभेने कला सादरीकरण करणारे पं. कुमार गंधर्व यांचे संगीत नव्या शोधांची प्रेरणा देणारे आहे, असे मत प्रसिद्ध हिंदूी…
लाल देऊळ म्हणजे ओव्हल डेव्हिड सिनेगॉगचा परिसर सर डेव्हिड ससून यांच्या वंशजाची हजेरी, प्रार्थना. श्रद्धा, अभिमान आणि उत्साह अशा वातावरणात…
‘माहिती अधिकार कायद्याचा वापर करूनदेखील माहिती मिळवणे हे अवघडच काम असून या कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न शासनाच्या विभागांकडून अनेकदा होत…
बंदी असलेल्या औषधाचा वापर करून घरामध्ये ‘पेस्ट कंट्रोल’ केल्याने शनिवार पेठेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वर्षभर रखडलेली कीटकनाशकांची खरेदी हे डेंग्यूच्या फैलावाचे पहिले कारण ठरले. ‘मलेरिया सव्र्हेलन्स इन्स्पेक्टर्स’ची (एमएसआय) अल्प संख्या हीदेखील डेंग्यू नियंत्रणातील महत्त्वाची…
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम म्हणून शहरासह जिल्हय़ाच्या परिसरात रात्री काही ठिकाणी शेकोटय़ा पेटल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पीएमपी बससेवा सुधारण्यासाठी आता ‘पीएमपी प्रवासी मंच’ने पुढाकार घेतला असून ‘पीएमपी मिशन १००’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
‘मेनका प्रकाशन’ च्या संस्थापक सुमनताई बेहेरे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. प्रकाशन संस्थेचे संस्थापक (कै.) पु. वि. बेहेरे…
शहरातील तीनही नाटय़गृहांमध्ये नाटकांचे प्रयोगच होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याऐवजी कंपन्यांचे सेमिनार, स्नेहसंमेलन, धार्मिक कार्यक्रम, सत्कार कार्यक्रम असेच…
पिंपरी पालिकेच्या वतीने ‘घरकुल’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यानुसार ५०४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते काढण्यात…
राज्य सरकारकडे पिंपरीतील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत, वर्षांनुवर्षे त्याबाबतीत निर्णय झाला नाही. आता नव्या सरकारमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न सोडवावेत,…