मानसिक आजारांवरील उपचारांसाठी मराठवाडय़ातून पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात हेलपाटे घालावे लागणाऱ्या मनोरुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मानसिक आजारांवरील उपचारांसाठी मराठवाडय़ातून पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात हेलपाटे घालावे लागणाऱ्या मनोरुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
डेंग्यूच्या डासाला हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले असून महापालिकेचे २ हजार २८० कर्मचारी दहा लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून र्निजतुकीकरण करणार आहेत.
परीक्षा प्रमाद समितीपुढे ज्यांच्यावरील आरोपांची सुनावणी सुरू आहे, अशा अधिष्ठात्यांचीच नियुक्ती व्यवस्थापन परिषदेने परीक्षा नियंत्रकपदाच्या नेमणूक प्रक्रियेत छाननी समितीवर केली…
शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये अनेक त्रुटी असल्याने परवाना मिळविण्यासाठी येणाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
खोकल्यावरील ‘रेक्सकॉफ’ या औषधात ‘नार्कोटिक’ घटकद्रव्यांचा अंतर्भाव असून ती नशेसाठी वापरली जाण्याची शक्यता असते.
देशभरातील ६३ शहरांमधून ‘बेस्ट सिटी’ ठरलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचेच ‘तीन तेरा’ वाजले. अनेक ‘लोकप्रिय’ घोषणा अंगलट आल्याने पिंपरी ‘मॉडेल’ तसे…
पिंपरीतील संत तुकारामनगर भागातील दुचाक्या व चारचाकी मोटारी जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आला. त्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रांतामध्ये देश-परदेशात प्रतिष्ठेचा असलेला सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यंदा ११ ते १४ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार…
माधुरी शानभाग यांनी बहिणाबाईंच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद केला असून ‘फ्रेग्रन्स ऑफ द अर्थ’ हा कवितांचा संग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येत…
लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या दिवशी धूर आणि दूषित हवेने पुणे भरून गेले होते. दिवाळीचे पाचही दिवस पुण्यातील हवेचे प्रदूषण…
जुन्या काळातील वाफेचे इंजिन असलेल्या रेल्वे प्रतिकृतीसह इंग्लंड आणि अमेरिका बनावटीची एक्सप्रेस रेल्वेची प्रतिकृती चार वर्षांनंतर दीक्षित यांच्या रेल्वे प्रदर्शनामध्ये…
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनच्या सहकार्याने आयोजित शाहीर किसनराव हिंगे स्मरणार्थ किल्ले स्पर्धेत राजे ग्रुपने प्रथम…