
यश हे क्षणार्धात नाहीसे होते.
यश हे क्षणार्धात नाहीसे होते.
गेल्या दोन वर्षातील सोन्याच्या किमतीत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे.
पदकांच्यां रिबीनी या प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार करण्यात आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा ‘अस्तु’
तू माफी मागणार का? विचारले असता सलमानने मंद हास्य देत तेथून काढता पाय घेतला.
लिव्ह कॅम्प आणि रिमेनमध्ये सध्या अटीतटीचा सामना चालू आहे.
सेन्सेक्स पुन्हा २७ हजारापल्याड ’ निफ्टीने ८२५० पातळी राखली
दूरसंचार सेवेकरिता थोरले बंधू मुकेश अंबानी यांच्या ‘आरजिओ’चे तांत्रिक सहकार्य घेण्यात आले आहे.
रॉय यांच्या राजीनाम्याला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियुक्ती मंडळाने संमती दिली आहे.
काळ्या पैशाच्या मालकीचा कलंक पुसू पाहणाऱ्या या संभाव्य करदात्यांची ओळख म्हणूनच गोपनीय राखली जाणार आहे.
गतवर्षी रोबोमेटचा कंपनीच्या एकूण उत्पन्नात १५ टक्के वाटा होता.