केजरीवाल यांनी माहिती आयुक्त श्रीधर यांच्याकडे मोदींची शैक्षणिक माहिती उघड करण्याची विनंती केली होती.
केजरीवाल यांनी माहिती आयुक्त श्रीधर यांच्याकडे मोदींची शैक्षणिक माहिती उघड करण्याची विनंती केली होती.
जो मान या जागेचा राखायला पाहिजे होता तो भाजप आणि शिवसेनेने सत्तेत असूनही राखला नाही.
वीणा जामकर ही नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या शोधात असते.
अणेंनी आज नागपूरच्या विष्णुजी की रसोई, बजाजनगर येथे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावला.
‘एक पहेली जिंदगी की तस्वीरो मे खो गयी’ असे बोल असलेली ही गझल वेदनेची अनुभूती देणारी.
एका चाहत्याने अक्षयसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला.
असे वक्तव्य का केले याबाबतचा खुलासा अध्ययनने केला.
तेजश्री केवळ हिंदी नाटकातचं नाही तर हिंदी चित्रपटातही काम करणार
भगवान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांचा जीवनपट
पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येणारा प्रत्येकजण आपल्या सोबत स्वप्न बाळगून येत असतो.