स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य आणि आर्थिक विकास असल्याचे मोदींनी सांगितले.
स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य आणि आर्थिक विकास असल्याचे मोदींनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे
‘अलिगड’मधील भूमिकेसाठी मनोजला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येईल.
‘पाणी फाऊंडेशन’मार्फत गावागावात जाऊन जलसंधारणाची काम करण्यात येत आहेत.
निर्जनस्थळी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना २५ मार्च रोजी घडली होती.
पोलिसांनी रफीक व आतिक या दोन आरोपींना आज सकाळी अटक केली होती.
मराठी बॉक्स क्रिकेट लीग सीजन ३ चे सामने पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळले जाणार आहेत.
शिवसेनेची भूमिका आहे की मंदीर असो किंवा दर्गा, मशीद महिला पुरूष व सर्वांनाच समान अधिकार असावेत.
दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ असा इशारा शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिला.
९० च्या दशकात ‘नवीन पोपट हा’ या गाण्याने आनंद यांना प्रसिद्धी मिळाली.