सानिया मिर्झा-शोएब मलिकचं घटस्फोटांच्या चर्चांवर मौन कायम; कारण..
सानिया मिर्झा-शोएब मलिकचं घटस्फोटांच्या चर्चांवर मौन कायम; कारण..
“श्रद्धा तुझ्या फोटोंवरून, तुझ्या मित्रांनी तुझ्याबद्दल दिलेल्या माहितीवरून तू खूप हिंमत असलेली मुलगी वाटलीस. पण…”
“आजही भारतीय पुरूषांना महिलांना परंपरागत कामं करताना पाहण्याची सवय आहे.”
स्वीडनच्या नवीन सरकारने मंगळवारी अवघ्या २६ वर्षांच्या तरुणीला क्लायमेट खात्याची मंत्री म्हणून घोषित केलंय.
स्पर्धकांना घराबाहेर पडता येतं की नाही, याबद्दलही सलमानने खुलासा केलाय.
मणिरत्नम यांनी रजनीकांत यांना चित्रपटात भूमिका देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
“मला कामाची गरज आहे,” असं म्हणतानाचा जॉनीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्ण भारतात आहेत.
महत्वाच्या कामाला महत्व देण्यापेक्षा नको त्या चर्चेला जास्त महत्व दिलं जातं, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला.
भोसरी आणि आकुर्डी परिसरतील तब्बल ६० हजार ग्राहकांची वीज गेली होती.
महागाईमुळे रशियात निर्माण झालेली परिस्थिती पाहून बसेल धक्का
बाप्पाने त्याचे वडील बप्पी लहरी यांचे सोन्याशी आध्यात्मिक संबंध असल्याचेही सांगितले.