
जप सत्ता राखण्यासाठी तर काँग्रेस दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य ताब्यात घेण्यासाठी पराकाष्ठा करत आहे.
जप सत्ता राखण्यासाठी तर काँग्रेस दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य ताब्यात घेण्यासाठी पराकाष्ठा करत आहे.
सर्वसमावेशक राजकारणी अशी सरदार प्रकाशसिंग बादल यांची ओळख होती
बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार हे भाजपविरोधातील पक्षांची एकी घडवण्याच्या देशव्यापी मोहिमेवर आहेत.
दक्षिणेकडे केरळमधील विशिष्ट अशा सामाजिक परिस्थितीमुळे भारतीय जनता पक्षाला विशेष पाय रोवता आलेले नाहीत. विधानसभेला एखाद्या जागेपलीकडे पक्षाची मजल गेलेली…
मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षातच राहणार असल्याचे अजित पवारांनी निक्षून सांगितले असले, तरी चर्चा थांबलेल्या नाहीत.
कर्नाटकमधील मतदारसंघ दोन ते अडीच लाखांचे आहेत. त्यामुळे वीस ते पंचवीस हजार मतेही निर्णायक ठरू शकतात.
कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेस यांच्यात चुरस आहे. यात भाजपने लोकप्रिय अभिनेता किच्चा सुदीप…
उत्तर प्रदेश विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सहा सदस्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात भाजपने जातीय संतुलन राखण्यावर भर दिला आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात दावणगिरी दक्षिण मतदारसंघातील…
आगामी लोकसभा निवडणुकीत या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या संघटन कौशल्याचा कस लागेल.
राहुल गांधीपुढे अपात्रता वाचविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायांवर ऊहापोह…
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात तीन ठिकाणी आंध्रमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देसमला यश मिळाले.