08 August 2020

News Flash

किन्नरी जाधव

ध्वनिकल्लोळाकडे पोलिसांचा काणाडोळा

शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे येऊरकडे पर्यटकांचा कायम ओढा असतो.

पेट टॉक : जर्मन स्पीट्झ घरोघरी

आजूबाजूच्या परिसरात संशयास्पद व्यक्तींची हालचाल जरी झाली तरी हे श्वान लगेचच सतर्क होतात.

तरुणाई, पेट्स आणि बरंच काही..

पाळीव प्राण्यांविषयीचं प्रेम हा काही नवा विषय नाही. ते आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे.

‘नीट’ची भीती नको

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ही परीक्षा गरजेची आहे.

हिमालयीन मांजर

पाळीव प्राण्यांमध्ये श्वानांपाठोपाठ मांजरींचा समावेश होतो.

पाहुण्यांच्या किलबिलाटाने खाडीकिनाऱ्याला जाग!

फ्लेमिंगो पक्ष्यांमुळे ठाणे खाडीला ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ जाहीर करण्यात आले आहे.

महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींचा पाऊस

स्वच्छता अ‍ॅपवर काही नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.

पेट टॉक : तिबेटियन स्पॅनिअल

कोणतेही श्वान एखाद्या व्यक्तीमध्ये प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात.

धर्मवीरांच्या उद्यानात कचऱ्याचा ढीग

रात्रीच्या सुमारास हे ठिकाण तळीरामांचा अड्डा बनू लागले आहे.

सॅटिसखालील थांब्यावर रिक्षाचालकांची मनमानी

फेरीवाल्यांमुळे वाहतुकीत अडथळे

भारतात माळढोकची संख्या जेमतेम दीडशे

महाराष्ट्रात यंदा एकाही पक्ष्याची नोंद नाही

पेट टॉक : शेतकऱ्यांचा मित्र बोरझोई

रशियातील बोरझोई जातीचे श्वान यापैकीच एक.

कॉलेजच्या कट्टय़ावर : दिवाळीच्या सुट्टीत कला महोत्सव

पोलिसांसमोर असामाजिक तत्त्वांना प्रतिबंध करण्याचे मोठे आव्हान असते.

आदिवासींसाठी अनुदानित घरगुती गॅस योजना कागदावरच

पैसे भरूनही येऊर, मुरबाडमधील लाभार्थी वंचित

पेट टॉक : सालुकी..

हाउंड प्रकारात मोडणारे सालुकी श्वानांनाही फार प्राचीन इतिहास आहे.

कॉलेजच्या कट्टय़ावर : तरुणांची ‘सेवाभावी’ दिवाळी

यंदाच्या दिवाळीतही विविध सेवाभावी उपक्रमात सहभागी होत तरुणांनी सामाजिक भान जपण्याचा समंजसपणा दाखविला आहे.

शिक्षणजगत : विद्यार्थ्यांना माणूस बनविणारे बालमंदिर !

या कार्यशाळेत स्वच्छता, आरोग्य, मुलांशी संवाद कसा साधावा, शिस्त कशी लावावी, असे विषय हाताळले जातात.

घुबडे घाबरली.. श्वानही धास्तावले

पर्यावरणाविषयी जनजागृती होत फटाके वाजवण्याचे प्रमाण वर्षांगणिक कमी होत आहे.

पेट टॉक  : देशी राजपलायम

पॉलिगर या राजघराण्याच्या नावावरून या श्वानांना पॉलिगर हाऊंड असेही संबोधतात.

श्वान, कोंबडय़ांच्या शोधात येऊरमध्ये बिबटय़ाचे ‘सीमोल्लंघन’

येऊर टेकडीवर असणाऱ्या श्वानकेंद्रामुळे बिबटय़ा खाद्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ शकतात

येऊर तलाव धोकादायक

येऊरचे नैसर्गिक सौंदर्य पर्यावरणप्रेमी आणि पर्यटकांसाठी कायम आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्राणिमित्र सरसावले

मुरबाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम

पेट टॉक : घरात असावा एक मुनिया..

या मुनिया पक्ष्यांची विविधता एवढी की वेगवेगळ्या शारीरिक रूपात जगभरात या पक्ष्यांचे वास्तव्य आढळते.

नवरात्रीचे पडघम : गरब्याच्या झटपट तयारीसाठी ‘पाँचो’ला पसंती

विशेष म्हणजे या पाँचो ड्रेसला पारंपरिक नक्षीकामाची जोड असल्याने ही इंडो-वेस्टर्न फॅशन यंदा बाजारात रुळू लागली आहे.

Just Now!
X