scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray
‘हा कसला राजा, हा तर भिकारी’; ए. राजांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

द्रमुकचे नेते ए. राजा यांनी भारत आणि जय श्री राम या घोषणेबाबत भूमिका व्यक्त केली होती. त्यावरून भाजपाने राळ उठविली…

Sanjay Raut on Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांची भूमिका संशयास्पद आहे का? संजय राऊत म्हणाले…

भाजपाला मदत होईल अशी कोणतीही भूमिका प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

Calcutta HC Abhijit Gangopadhyay joining Politics
राजकारणात उतरण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतली निवृत्ती; भाजपाकडून स्वागत

Abhijit Gangopadhyay : पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने मला अनेकवेळा राजकारणात येऊन लढण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे मी हे…

BJP drop this candidates
शिवीगाळ, चिथावणीखोर विधानं करणाऱ्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली; पहिल्या यादीतूने ‘हे’ नेते बाहेर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कापण्यात…

Pawan Singh BJP Lok Sabha polls
भाजपाला धक्का; उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांची निवडणुकीतून माघार

BJP Candidate First List : भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी…

Manoj Jarange on Devendra Fadnavis over sit prob
‘देवेंद्र फडणवीसांनी मला आत टाकावेच, मग दाखवतो’, मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आव्हान

मला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल तर त्यांनी हे करूनच दाखवावे, असे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले…

vijay Wadettiwar lok sabha 2024 seat sharing
“म्हणून महाराष्ट्रातील उमेदवार घोषित केले नाहीत”, शिंदे-पवार यांचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले…

मराठा समाजाने निवडणुकीत स्वतःचे उमेदवार उभे करण्यापेक्षा त्यांच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना मतदानाच्या माध्यमातून आडवे करावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि…

Prakash Ambedkar on mva
‘मविआच्या कार्यक्रमाला जाऊ नका’, प्रकाश आंबेडकरांचे वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले, “आपली युती..”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे.

Anandrao Adsul on Navneet Rana
“राजकारण सोडू पण राणांचा प्रचार…”, अमरावती लोकसभेवरून भाजपा-शिवसेना आमनेसामने

अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध अडसूळ पिता-पुत्र असा संघर्ष निर्माण झाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे.

Devendra Fadnavis and Ajit pawar home minister
‘अजित पवारांनी चांगलं काम केलं, तरीही त्यांना गृहखातं देणार नाही’, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्यात बोलत असताना उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना गृहमंत्रीपद देणार नाही, असे म्हटले.

Baramati Maha Rojgar Melava
“अजित पवार आणि सुप्रिया सुळे समोरा-समोर आले आणि…”, पुढं काय झालं?

बारामती येथे होणाऱ्या ‘नमो महा रोजगार मेळाव्या’साठी पवार कुटुंबीयांनी एकमेकांशी भेटणं टाळलं, तसेच एकमेकांशी नजरानजरही केली नाही.

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यप्रणालीशी मिळतीजुळती आपली शैली असल्याचे अजित पवार काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे म्हटले होते.

ताज्या बातम्या