
Telegram Bots: टेलिग्राम बॉट्स हे एक सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही व्यवसाय आणि इतर गोष्टींसाठी वापरू शकता.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Telegram Bots: टेलिग्राम बॉट्स हे एक सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही व्यवसाय आणि इतर गोष्टींसाठी वापरू शकता.
Sun Transit In Makar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी २०२३ मध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा हा योग ३…
या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
टीसीएसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख १० हजार म्हणजे जवळपास ३५ टक्के आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे.
मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकल्याची घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे.
भाजप नेत्यांची आजवरची विधान लक्षात घेता त्या माध्यमातून पेशवाई आणण्याचा प्रयत्न दिसत आहे असे नाना पटोले म्हणाले.
ज्यू समाजाने १९२१ साली पुण्यात रास्ता पेठेत त्यांचे प्रार्थनालय बांधले. हे प्रार्थनालय, ज्यू समाज आणि त्यांच्या संस्कृतीची गोष्ट जाणून घेऊयात…
महिलेच्या घरावर अवैधरित्या बुलडोझर चालवल्याप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना चांगलेच सुनावले आहे.
अनुपम खेर यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत काश्मीरमध्ये अत्याचार झालेल्या काश्मिरी पंडितांचं स्वागत करणारे ते एकमेव राजकारणी…
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील विविध देशातील स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते.
राजस्थानमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाकडून ‘जनआक्रोश’ यात्रा काढण्यात आली आहे.