07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

विद्यार्थ्यांना मंडळाने दिलेल्या वेबसाईटवर त्यांचा निकाल बघता येईल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश सीईटीनुसारच – तावडे

नीटच्या अध्यादेशाबाबत तावडे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली

…खरंच ही सनी लिओनी आहे?

सनीने आपल्या नव्या लूकची छबी ट्विट केली केली आहे.

…तर केजरीवाल मोदींसोबत हातमिळवणी करतील!

प्रशांत भूषण यांनी केजरीवालांची तुलना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी केली

मानखुर्दमध्ये केमिकल गोडाऊनला भीषण आग

अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत

झी टॉकीजवर झिंगाट अॅनिमेशन सिनेमांचा खजिना

मराठीत सुद्धा सर्वोत्तम अॅनिमेटेड सिनेमे तयार होतील.

चेंबूरमध्ये एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला, तरुणीचा मृत्यू

तरुणी कामावर जात असताना एका तरुणाने मागून येऊन तरुणीवर चाकूचे वार केले

दाऊदला लवकरच पकडून भारतात आणू- राजनाथ सिंह

दाऊदला लवकरच अटककरून कोणत्याही परिस्थितीत त्याला भारतात आणले जाईल.

मागच्या बाकावर.. मराठीतील ‘बॅक बेंचर्स’

तुमच्या आवडत्या कलाकारांचा मागच्या बाकावरचा अनुभव

दुष्काळी भागात बांधकामांसाठी तूर्त पाणी देऊ नका, हायकोर्टाचे आदेश

संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळी स्थिती आहे

सुलतानमध्ये हरियाणवी भाषा बोलताना सलमानने अशी घेतली काळजी..

हरियाणवी भाषेत काही शब्द उच्चारताना ते उद्धटपणाकडे झुकणारे वाटतात

पाकिस्तानी अभिनेत्री सलमा आगाची भारताकडे नागरिकत्वाची मागणी

तिचा अर्ज गृह मंत्रालयाच्या विचाराधीन आहे.

VIDEO: .. या अंदाजात शिवने गौरीला केले प्रपोज

शिव त्याच्या मनात असलेले प्रेम गौरीसमोर व्यक्त करतोय.

विराट-अनुष्कामध्ये ‘ऑल इज वेल’, बंगळुरूत पुन्हा एकदा दिसले एकत्र

दोघं एकत्र असतानाचा एक सेल्फी समोर आला आहे.

VIDEO: कपड्यांची चोरी करताना रितेश सीसीटीव्हीमध्ये कैद!

रितेशला असं काही करण्याची गरजचं काय?

पाहा : ‘फोबिया’चे अचंबित करणारे नवे पोस्टर

हे पोस्टर सगळ्यांनाच अचंबित करणारे आहे.

शहीद पांडुरंग गावडेंच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत उपस्थित

छोटा परश्या, आर्ची आणि प्रदीपचा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ पाहताना नक्कीच तुम्हाला हसू आवरणार नाही.

राणी मुखर्जीच्या चिमुकलीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

राणीच्या सर्व चाहत्यांना तिच्या लेकीची झलक पाहण्याची संधी मिळेल.

‘नीट’ अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; हे आहेत अध्यादेशातील ठळक मुद्दे…

आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रपतींची भेट घेतली होती

दुरुस्तीनंतरही इमारत धोकादायक!

वर्तकनगर म्हाडा वसाहतीमधील इमारत क्रमांक ५४ आणि ५५ च्या दुरुस्तीचे सविस्तर अंदाजपत्रक तयार केले.

ठाण्यातील अनेक भागांत आज वीजपुरवठा बंद

लोकमान्यनगर विभागाच्या कार्य क्षेत्रातील पोखरण-१ या वीज वाहिनीवरही काम केले जाणार आहे.

ठाणे खाडीत रेती माफियांची टोळधाड!

रेल्वेच्या पश्चिमेकडे ठाणे खाडीकिनारा असल्याने प्रामुख्याने या भागामध्ये रेती उपसा होतो.

Just Now!
X