scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
आमदारांचे निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, महाविकास आघाडीला धक्का

राज्य विधिमंडळाच्या २०२१ मधील पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

आठ हजार शिक्षक बोगस; योग्यता नसताना लाच देऊन उमेदवार पात्र

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता.

लोकप्रतिनिधींकडून मुत्सद्देगिरी अपेक्षित, दिवाळखोरी नव्हे! ; आमदारांच्या वर्तनावर सर्वोच्च न्यायालयाचे परखड निरीक्षण

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्दबातल ठरविताना ९० पानी निकालपत्रात लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर खडे बोल सुनावले आहेत.

विश्वस्त संस्थेवर ‘हमीद-मुक्ता गटा’चा ताबा; ‘महाअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप

‘महाअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप धुळे  :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील (महाअंनिस) लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा…

‘सरकारच्या वित्तीय तुटीत यंदा वाढ नसणे हा शुभसंकेतच’; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पातील संभाव्य तरतुदींचा वेध

करोनाकाळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आणि आजही ते पूर्वपदावर आलेले नाहीत.

आरटीईअंतर्गत प्रवेश आता ३० सप्टेंबरपर्यंतच

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सलग दोन वर्षे जानेवारीपर्यंत सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि…

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : नदाल, मेदवेदेव अंतिम फेरीत

पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात २००९च्या विजेत्या नदालने इटलीच्या सातव्या मानांकित मॅटेओ बेरेट्टिनीवर ६-३, ६-२, ३-६, ६-३ असे प्रभुत्व मिळवले.

साखळी सामन्यांसाठी दोन पर्याय उपलब्ध; मुंबई, धरमशाला, पुद्दुचेरीत रणजी करंडकाचे सामने होण्याची शक्यता

दोन टप्प्यांत होणाऱ्या रणजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात साखळी सामने होतील.

Bjp Devendra Fadnavis reaction to exam scams in the state
सरकारला न्यायालयाची जोरदार चपराक; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य शासनावर टीका

बेकायदा व अवैध प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नाहीत, यावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

लोकसत्ता विशेष