scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
होळी नृत्याच्या सादरीकरणावर नियंत्रण; आदिम संस्कृती संवर्धनासाठी संहिता पालनाचा ठराव

सातपुडय़ातील होळी या नृत्यपथकाला अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाते.

NEW BORN BABY
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले ५ अर्भक, नागपुरात खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

नागपुरात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाच नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली.

आरोपांची धुळवड : ‘भाजप नेत्यांविरोधात सरकारचे कारस्थान’

राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला़

ठाणे पालिकेच्या भूखंड विक्री घोटाळय़ाची चौकशी ; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

आठ भूखंड विकासकांना दिल्याप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

legislative council poll
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढील आठवडय़ात ? ; विनंती करूनही राज्यपालांकडून मान्यता नाहीच

आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी खुल्या पद्धतीने घेण्यासंबंधी नियमात बदल केला.

अ‍ॅप आधारित टॅक्सींसाठी नियमांचा विसर ; केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे कागदावरच

अ‍ॅपआधारित टॅक्सी या परवानाशिवाय धावणे यावर राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने नुकतेच ताशेरे ओढले.

लोकसत्ता विशेष