scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
भाषासूत्र : ‘म्हाताऱ्या हरण्या’ आणि ‘म्हाताऱ्याला बाळसे’

तुम्हीसुद्धा आपल्याला झेपतील तेवढीच कामं करीत जा आता. तुमच्या आवाक्यात नसलेले काम अंगावर ओढून घेता आणि आजारी पडता.

महिलांवरील अत्याचाराविरोधातील शक्ती कायद्यात दुरुस्ती ; गुन्हा नोंदविण्याबाबतची संदिग्धता दूर

विधेयक विचारार्थ घेण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या संमतीनंतर संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले.

राज्यात करोनाचे २२५ नवे रुग्ण ; एप्रिल २०२० नंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येत एवढी घट

राज्यात २२५ नवे रुग्ण आढळले आहेत. एप्रिल २०२० पासून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात चढउतार होत होते.

ओबीसी आरक्षण दोन महिन्यांत लागू होईल यासाठी प्रयत्न करा ; फडणवीस यांचा सरकारला सल्ला

मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे आम्ही प्रभाग रचनेचे अधिकार शासनाने स्वत:कडे घेण्याच्या…

वीज देयक थकबाकीला भाजप जबाबदार ; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे प्रत्युत्तर; विधानसभेत गोंधळानंतर कामकाज तहकूब

शेतकऱ्यांची वीजजोडणी राज्यभरात तोडण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

अकार्यक्षमतेचा ठपका पुसण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आक्रमक ; ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज बैठक

न्यायालयाच्या ताज्या निकालाने आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

‘बीबी-का- मकबरा’तील घुमटाच्या नक्षीकामाला राजस्थानी रंगांची झळाळी ; पुरातत्त्व विभागाची कामगिरी

मकबऱ्यातील घुमटाच्या छताची बाजू काळवंडली होती. ती उजळून टाकण्याचा प्रकल्प गेल्या वर्षी ऑगस्टपासून सुरू होता

महिलांविरोधातील गुन्ह्यांत शिक्षेचे प्रमाण १५.३ टक्के ; न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये सुविधा नसल्याने हजारो प्रकरणांत तपास रखडला

नाशिक, औरंगाबाद व अमरावती येथेही जलदगती डीएनए चाचणी केंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष