scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
नव्या युगाची ‘ही’ नवमहिला..!

‘महिला’ हा शब्द प्रतीक आहे शक्तीचा, सामर्थ्यांचा, संवेदनशीलतेचा..घराघरात सुसंवादाचा पूल बांधणारी जशी स्त्री असते तशीच व्यावसायिक क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय…

nl3 nmc
‘मविआ’चे कार्यकर्ते निराश

निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांची गरज भासते, सत्ताधारी पक्षाकडून कार्यकर्त्यांची वेगवेगळय़ा सरकारी समित्यांवर, मंडळावर नियुक्ती देऊन त्यांना निवडणुकीच्या…

इमारतींच्या अग्रिसुरक्षेबाबतची अधिसूचना नाहीच

मुंबईतील इमारतींच्या अग्निसुरक्षेविषयी तसेच आगी लागण्याच्या घटना घडल्यास जीवितहानी व वित्तहानी टाळता यावी यासाठी उपाय योजनांची अधिसूचना बारा वर्षे उलटली…

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ‘इमर्सिव्ह म्युझियम’

दादर येथे उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए)…

विधिमंडळात चर्चा घडवून धनंजय मुंडे यांची कोंडी!

कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून स्वतंत्र बैठकीची मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीतील तीन आमदारांनी…

स्वयंसहायता गटातील महिलांकडून निर्मित ‘टेराकोटा ज्वेलरी’ दागिने ‘अ‍ॅमॅझोन’वर

शहराजवळील म्हरोळा हे अवघे ३५० उंबऱ्यांचे गाव. या गावातील स्वामी समर्थ स्वयंसहायता गटातील महिलांनी तयार केलेल्या मातीच्या दागिन्यांना (टेराकोटा ज्वेलरी)…

लोकसत्ता विशेष