
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ८ डिसेंबर २०२२ रोजी मंजुरी दिली. परंतु शासकीय आदेश निघालेच नव्हते.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ८ डिसेंबर २०२२ रोजी मंजुरी दिली. परंतु शासकीय आदेश निघालेच नव्हते.
गोवारी हत्याकांडाला २३ नोव्हेंबर २०२३ रोजी २९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त डॉ. एन.के. देशमुख आणि चमूशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला.
नागपूरसह पूर्व विदर्भात अनेक धार्मिक स्थळांमध्ये रोज अथवा विविध कार्यक्रमांदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप होतो. काही जेवण तर काही नाष्टा…
इतर राज्यात आंतरवासिता विद्यार्थ्यांना महिन्याला ३० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळते, महाराष्ट्रात मात्र अत्यल्प आहे.
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात धुतलेला कोळसा वापरल्याने केंद्राची निर्मिती क्षमता वाढते, असा दावा केला जातो. त्यासाठी महानिर्मिती राज्य खनिकर्म महामंडळामार्फत खासगी…
नुकतेच राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला एकत्र करण्यात आले आहे.
धुतलेल्या कोळशाच्या वापराने वीजनिर्मिती संच अधिक क्षमतेने काम करतात, प्रदूषण कमी होते आदी कारणे देत महानिर्मितीने पुन्हा धुतलेला कोळसा वापरणे…
शासकीय व बऱ्याच खासगी कार्यालयांना सुट्ट्या असल्याने ही मागणी घसरल्याचा अंदाज आहे.
हे कर्मचारी भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. शिवाय नवीन पदभरती झाल्यास त्यांची आहे ती कंत्राटी नोकरीही जाण्याचा धोका आहे.
योजनेतून मागणी नसलेले १८१ आजार वगळण्यात येणार असून शासनाने त्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.
एसटी कामगारांना आकर्षित करण्यासाठी तर संघटनांमध्ये आंदोलनाची स्पर्धा लागली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
१९ ऑक्टोबर २०२३ रोजी मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू झाल्या. यावेळी ४८० च्या जवळपास…