अनेक शासकीय रुग्णालयात प्रत्यारोपणाचा अभाव
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
अनेक शासकीय रुग्णालयात प्रत्यारोपणाचा अभाव
शाळेत गेलेला मुलगा घरी परत येईस्तोवर प्रत्येक पालकांचे मन कासावीस असते.
केंद्र व राज्य शासनाकडून रक्तदान वाढवण्यासाठी विविध उपक्रमांवर कोटय़वधींचा खर्च केला जातो.
भारतात मोठय़ा संख्येने वाढणाऱ्या कर्करोग या गंभीर आजारावरील उपचाराच्या बाबतीतही असेच घडत आहे.
निवडणुका आल्या की त्या शांततेत पार पडण्यासाठी सर्वच सरकारी यंत्रणा कामाला लागतात.
लक्ष्य १० हजारांचे; मात्र वर्षभरात केवळ १,७०० जोडण्या
शहरातील प्रत्येक भागात सगळ्याच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांच्या प्रचारातही रंग भरू लागला आहे
डागा शासकीय स्मृती रुग्णालयाचा दर्जा सुधारल्यास तेथे हा अभ्यासक्रम शक्य आहे.
महाराष्ट्रासह भारतात आजही लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांची संख्या तोकडी आहे.
समितीकडून प्रत्येक शाळेत स्थानिक समिती करून विविध महत्त्वाच्या विषयावर बैठकांचा निर्णय झाला.
नागपूरसह देशभरात वारांगणांकडून होणाऱ्या देहव्यापाराची व्याप्ती वाढत असल्याचे कटू सत्य आहे.
२९ डिसेंबर ते ६ जानेवारीदरम्यान विविध कामे करणाऱ्यांकडूनही फरकाची रक्कम वसूल करण्याचे नमूद आहे.