
१९९० च्या दशकात देशात गाजलेला ९५० कोटींचा हा चारा घोटाळा नेमका काय आहे?
१९९० च्या दशकात देशात गाजलेला ९५० कोटींचा हा चारा घोटाळा नेमका काय आहे?
दहशतवाद मोडून काढण्यासाठी ‘एसआयए’मुळे तपास अधिक गतीने होईल. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये ‘एनआयए’ व पोलीस यंत्रणेवरील ताणही कमी होऊ शकेल.
लोकसभेत ३०३ जागा मिळवून, प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा भाजप काँग्रेसवाल्यांच्या दोन-चार भाषणांनी हडबडून जातो
केंद्रशासित झालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या फेररचनेचा दुसरा मसुदा पुनर्रचना आयोगाने केंद्राला सादर केला आहे.
विरोधकांनी सभात्यागाचे हत्यार उगारूनही लोकांना हा मुद्दा भावला नाही, विरोधकांना वातावरणनिर्मितीही करता आली नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजप निवडणुकीचा अजेंडा ठरवत असे आणि त्यावर अन्य राजकीय पक्षांकडे प्रतिक्रिया देण्याशिवाय कुठले काम उरत नसे.
उत्तर प्रदेशात पक्षाच्या राज्य स्तरावरील नेत्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे