राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
पल्या कर्तृत्त्वाने विविध क्षेत्रात स्वत:ला सिध्द करणाऱ्या कर्तृत्त्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
नवी मुंबई शहर उभारणीत ९५ गावांमध्ये असलेली मोकळी मैदाने शहरीकरणाच्या जाळ्यात अडकली आहेत
या समितीच्या बैठका होत नसल्याची बाब ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आली आहे.
व्यापारी, व्यावसायिक असलेले हे बहुतेक उमेदवार इमारत बांधकामाच्या साहित्याचे पुरवठादार आहेत,
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उरणमधील प्रस्तावित रुग्णालयाच्या भूखंडाला भेट देऊन पाहणी केली.
पाऊस कमी झाल्याने ३५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे.
नवरात्रोत्सवातील उपवास आणि प्रसादासाठी मागणी वाढल्याने फळांच्या किमतीमध्ये वाढ दिसून येत आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडून मतदान करावे
अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते, पण यावर कुठे दाद मागायची याची माहिती त्यांच्याकडे नसते.
जून महिन्यात कामगार कायद्यात केलेल्या नवीन दुरुस्तीमध्ये मजूर कंत्राटदाराचे परवाने ऑनलाइन केले आहेत.
डाळींच्या किमती भरमसाट वाढल्याने उपाहारगृह चालकांनाही डाळीचे पदार्थ परवडेनासे झाले आहेत.