माणसाच्या ठायी मन आहे, तशाच मनाच्या तऱ्हाही आहेत.
हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या ऋतूंत बागेतील झाडांची पाण्याची गरज ही वेगवेगळी असते.
स्टोनलाइन, ग्रॅनाइड व इतर नॉनस्टिक भांडी दिसायला मनमोहक व आकर्षक असतात.
भीमा भोईचा पिंड वेगळा होता. पंथीय कर्मकांड आणि तांत्रिक उपचार यात त्याला रस नव्हता.
हे प्रकरण आहे गर्भपाताच्या बंदीचं! आर्यलडमध्ये गर्भपाताला १०० टक्के बंदी होती.
१९७० मध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि स्त्रियांचं स्वातंत्र्य मर्यादित केलं गेलं.
नव्याने तयार केलेले जुने कपडे बाजारात विकून उपजीविका करणे हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे.
स्त्री भ्रूणहत्येचा प्रश्न स्त्रियांच्या दुय्यम स्थानाशी निगडित आहे.