News Flash

मंगेश सोमण

बोगदा अजून संपलेला नाही..

करोनामुळे एक विश्वव्यापक आणि शतकातून एखाद् वेळीच यावं एवढय़ा तीव्रतेचं आर्थिक संकट कोसळल्याला आता सहा-सात महिने झाले.

अर्थ चक्र : युद्धविराम

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार-युद्धात यापूर्वी अनेकदा भरती-ओहोटीच्या लाटा येऊन गेलेल्या आहेत.

अर्थ चक्र : विक्रमी बाजार निर्देशांक – अर्थचक्रातील पालवीचा अग्रदूत?

आर्थिक आकडेवारी असे नीचांक नोंदवत असतानाच भारतीय शेअर बाजारांनी मात्र चालू नोव्हेंबर महिन्यात नवा विक्रमी उच्चांक नोंदविला आहे!

अर्थचक्र : प्रकल्प गुंतवणुकीचं दुर्भिक्ष कधी संपेल?

रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या मुद्राधोरणात धोरणात्मक व्याजदर आणखी पाव टक्क्याने कमी करण्यात आला.

अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

सध्या वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी वाहन उद्योगावरील ‘जीएसटी’चा भार कमी करावा, अशी उद्योगाची मागणी आहे.

‘जीएसटी’ जिरतेय..

सर्वव्यापी आणि अखंड मूल्यवर्धित करसाखळी, ही जीएसटीची मूळ संकल्पना.

अर्थचक्र : ताण इथला संपत नाही..

पुनर्भाडवलीकरणाच्या योजनेत सुमारे ५८,००० कोटी रुपये बँका उभारणार होत्या.

अर्थचक्र : व्यापार-युद्धाचे कर्कश्श ‘ट्रम्पेट’

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात जागतिक पातळीवर मुक्त व्यापार हा चलतीचा शब्द होता.

भारतीयांची सोन्याची आवड

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार भारतातली सुमारे तीन-चतुर्थाश सोन्याची मागणी ही दागदागिन्यांकरिता, तर सुमारे एकचतुर्थाश मागणी ही गुंतवणुकीकरिता असते.

अर्थचक्र : कर महसूल वाढला, पण..

दुसरे कारण हे आयकरदात्यांना मिळणाऱ्या रिफंडशी म्हणजे अतिरिक्त कराच्या परतफेडीशी निगडित आहे.

अर्थचक्र : ‘जीडीपी’तील हिरवे कोंब

कृषी, सार्वजनिक सेवा आणि संरक्षण ही क्षेत्रं वगळून उरलेल्या क्षेत्रांच्या ठोक मूल्यवर्धनामध्ये ७.४ टक्कय़ांची भरीव वाढ झालेली आहे.

रोख अमेरिकी रोखे बाजाराचा

शेअर बाजारांमध्ये जी मोठी घसरण झाली

अर्थचक्र : तेलाची निसरडी वाट

सरकारच्या वित्तीय तुटीच्या बाबतीतही तेलाच्या किमतींचं योगदान मोठं आहे.

सुखी बाजाराचा ‘सतरा’

हे वर्ष सुरू झालं त्या वेळी जागतिक अर्थव्यवस्थेवर सावळं धुकं होतं.

आलेख आशंकेचा

अमेरिकेचा आर्थिक वाढीचा दर आता अडीच टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.

ठेवीदाराला जेव्हा जाग येते..

विधेयकाचं मूळ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या निर्णयांमध्ये आहे.

बिटुआच्या बेटकुळ्या फुरफुरताहेत, पण..

बऱ्याचदा शॉपिंग मॉलमध्ये मुलांसाठी खेळायची दुकानं असतात.

सोनू, तुला मूडीज्वर भरोसा नाही का?

वर्षांमधली दक्षिणाभिमुख दिशा बदलली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली.

जीएसटीची फिकी रंगोटी

भारतातल्या उपाहारगृहांची वार्षिक उलाढाल चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

लालभाईंना ध्यास हिरवाईचा

निर्मिती उद्योग पाश्चात्त्य जगाकडून चीनकडे सरकत होते.

८ नोव्हेंबर २०१६ – एक रीटेक!

अर्थकारणात फिरणाऱ्या रोकड रकमेचं एक घट्ट नातं असतं.

पुनर्भांडवलीकरण रोख्यांचा चतुर वळसा

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातल्या  सरकारी बँकांना थकीत कर्जाचा विळखा पडलेला आहे.

विदेशी गुंतवणूकदारांचा उलटा चष्मा

भारत हा गुंतवणुकीसाठी आकर्षक देश आहे का

यदा यदा हि तर्कस्य ग्लानिर्भवति अर्थगण..

आर्थिक निर्णयप्रक्रियेतल्या तार्किक विसंगतीच्या शक्यतांचं सर्वसामान्यांचं भान मात्र तोकडं असतं.

Just Now!
X