scorecardresearch

मेघा जेठे

मेघा जेठे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी विवा कॉलेज, विरार येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी न्यूज १८ लोकमत ऑनलाइन आणि महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. मेघा जेठे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
dr nitin raut
‘वज्रमूठ’ची तयारी जोरात, नितीन राऊत मात्र दिसेनात….

वज्रमूठ सभेचे मुख्य समन्वयक माजी मंत्री सुनील केदार असल्याने त्यांचे पक्षांतर्गत विरोधक विशेषत: माजी मंत्री डॉ. नितीन राऊत या सभेच्या…

akshaya deodhar, hardeek joshi, akshaya deodhar romantic post, valentine day 2023, valentine day, hardeek joshi comment, hardeek joshi instagram, akshaya deodhar instagram, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, व्हॅलेंटाइन डे २०२३, अक्षया देवधर इन्स्टाग्राम
“मेरे बस में नहीं अब…” पाठकबाईंची राणादासाठी रोमँटिक पोस्ट, कमेंट करत हार्दिक जोशी म्हणाला…

व्हॅलेंटाइन डे निमित्त राणादा-पाठकबाईंचा रोमँटिक अंदाज, पोस्ट व्हायरल

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या