
विदर्भात एका हंगामात अलीकडच्या काळात सुमारे ८ ते ९ लाख मे.टन उसाचे गाळप होते.
विदर्भात एका हंगामात अलीकडच्या काळात सुमारे ८ ते ९ लाख मे.टन उसाचे गाळप होते.
‘गेल्या वर्षी तुरीला सुरुवातीलाच नऊ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता.
गेल्या दोन दशकातील आकडेवारी तपासल्यानंतर कापूस उत्पादकतेविषयीचे महाराष्ट्राचे मागासलेपण प्रकर्षांने जाणवते
शिक्षकांच्या विरोधातील पोलीस बळाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना त्रासदायक
निधीची उपलब्धता आणि वेळेचे नियोजन, या घोळात सरकारी विभाग अडकून पडले आहेत.
गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत सत्तेपासून दूर असलेल्या भाजपला आता अमरावतीत सत्तेचे वेध लागले आहेत.
अमरावती विभागातील प्रस्तावित उद्योगांमधून सुमारे १४ हजार ५७६ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून १४० कैदी फरार घोषित करण्यात आले आहेत.
नोटाबंदीचा मोठा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. पश्चिम विदर्भात सर्वत्र वांग्याचे पीक घेतले जाते.
विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाय योजण्यात आले.
उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षी महसुलात वाढ झाली आहे.