अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
मोहन अटाळकर, विशेष प्रतिनिधी. दैनिक लोकसत्तामध्ये ३० वर्षांपासून कार्यरत. कृषी आणि सिंचन हे अभ्यासाचे विषय. राजकीय घडामोडी, आदिवासी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर विपुल लेखन.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
राज्यपालांच्या निर्देशांमध्ये कृषी पंपांच्या विद्युतीकरणाच्या अनुशेषाचा उल्लेख आला आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विदर्भात एकूण ३१४ प्रकल्प आहेत.
उत्पादित होणाऱ्या कापसाला थेट कारखान्यांना विकण्याची कोणतीही सोय नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रामुख्याने कारणीभूत ठरते ते शेतीसाठी घेतलेले कर्ज.
नागरी सुविधांच्या किमान कामांसाठी विदर्भातील शेकडो गावांचा पंधरा वर्षांपासून संघर्ष
जलविद्युत प्रकल्पांच्या बाबतीत देखील विदर्भाचे मागासलेपण कायम