News Flash

मोरेश्वर येरम

परिणीतीच्या दोन शर्टची किंमत १० लाख!

जकार्तामध्ये शॉपिंग करत असताना परिणीतीने चक्क १० लाखांमध्ये फक्त दोन शर्ट खरेदी केले.

आता नवी मुंबईतही मांस विक्रीवर बंदी

नवी मुंबईत ९ ते १७ सप्टेंबरपर्यंत मांस विक्री बंद करण्याचा आदेश पालिकेने दिला आहे.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: सानिया-हिंगीस जोडीची उपांत्य फेरीत धडक

सानिया मिर्झाने सहकारी मार्टिना हिंगीसच्या साथीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

‘इसिस’ इस्लामविरोधीच, भारतातील मौलवींचा फतवा

‘इसिस’ ही संघटना इस्लामविरोधी असल्याची नोंद देशातील एक हजाराहून अधिक मुस्लिम धर्मगुरू आणि संघटनांनी केली आहे.

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सोनियांची मोदींवर टीका- स्मृती इराणी

जेव्हा जेव्हा सोनिया गांधी मोदींवर टीका करतात तेव्हा देशातील जनता नेहमी मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहते

अल्पसंख्यकांनी बहुसंख्य समाजाला टक्कर देऊ नये- संजय राऊत

मांस विक्रीच्या बंदीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कडाडून टीका केली.

मुंबई झाली ‘बॅनि’स्तान, मांस बंदीवर ट्विटरकरांचा संताप

ट्विटरवर आज #meatban हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिंग विषय ठरला आहे.

अहमद जावेद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, राकेश मारिया होमगार्डचे महासंचालक

राकेश मारिया यांच्याकडून अहमद जावेद यांनी सूत्रे हाती घेतली

मुंबईतील सर्वात महागडा बंगला कोणाचा?

मलबार हिल येथील ‘जाटिया हाऊस’ हा आलिशान बंगला कुमारमंगलम बिर्ला विकत घेणार आहेत.

ट्विटरवर सचिन, धोनीपेक्षाही कोहली सरस!

कोहलीच्या ट्विटर अकाऊंट चाहत्यांची संख्या ८ लाखांच्या घरात पोहोचली

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्याची आत्महत्या

कुरनूर गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर दुसऱयाच दिवशी याच गावातील शेतकऱयाची आत्महत्या

रायगडमध्ये सापडलेले अवशेष शीनाचेच

इंद्राणी मुखर्जी आणि श्याम राय यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ट्विटरच्या ‘सीईओ’पदाच्या शर्यतीत भारतीय महिला

ट्विटरच्या सीईओपदी आंध्र प्रदेशातील पद्मश्री वॉरियर यांची निवड होण्याची शक्यता

‘इसिस’मध्ये सामील होण्यास निघालेल्या ११ भारतीयांना अटक

‘इसिस’ला आर्थिक तसेच इतर सहाय्य करण्याच्या गुन्ह्याखाली अटक

सचिन, सेहवागचा विक्रम आर.अश्विन मोडणार!

अश्विनच्या खात्यात आता चार मालिकावीराचे पुरस्कार जमा झाले आहेत.

कंडोम जाहिरातीच्या वादावर सनी लिओनीचे सडेतोड प्रत्युत्तर

भाकपचे ज्येष्ठ नेते अतुलकुमार अंजन यांना सनीचे सडेतोड प्रत्युत्तर

बॉक्सिंगपटू वाल्मीकी वेचतोय कचरा..

क्रीडा संस्कृतीच्या अभावाचे भारतातील आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.

काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार, एक जवान शहीद

उत्तर काश्मीरमधील हंदवाडाजवळच्या विलगाम भागात बुधवार रात्रीपासून चकमक

‘मॅकबुक’च्या घोडदौडीला चिनी लगाम!, शिओमीचा लॅपटॉप येतोय..

‘अॅडव्हान्स लॅपटॉप’ बाजारात आणण्याचा शिओमीचा मनसुबा

‘सनी लिओनीमुळे देशात बलात्कार वाढले’

सनी लिओनी पुन्हा एकदा वादात

Just Now!
X