केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी आपल्या केंद्रीय सहकाऱयांना बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी फटकारले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी आपल्या केंद्रीय सहकाऱयांना बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी फटकारले.
दलितांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
रवि शास्त्री कॉमेंट्री करत होता.तो म्हणाला ‘टॉस च्या आधी ग्राउंड वर खेळाडू सराव करत होते.मी सेहवागला विचारले विकेट कैसी है…
पाच सामन्यांच्या मालिकेत हा सामना जिंकत भारताने २-२ अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले आहे.
आंध्रप्रदेशची नवीन राजधानी अमरावतीचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त गुरुवारी संपन्न झाला.
वादग्रस्त विधानांच्या यादीत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी भर घातली आहे.
पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या साठ्यात लक्षणीय वाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला संघाच्या गणवेशात उपस्थित आहेत.
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजप सरकारवर टीकांचा भडीमार करत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलने पाठवला आहे.
अजित पवार मंत्रीपदावर असतानाच्या काळात १२ प्रकल्पांचा खर्च अवास्तव वाढवल्याचा ठपका
हेलिकॉप्टरच्या हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड झाल्याने बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात आपत्कालीन लँडिंग
माघारी जाताना शहरयार यांनी सामन्यांना विरोध करणाऱयांपुढे बीसीसीआय आणि सरकारल झुकलं, असा आरोप केला आहे.