11 August 2020

News Flash

निशांत सरवणकर,

तपासचक्र : पुन्हा घरातलाच खुनी

कुलाबा येथील पुमा शोरूममध्ये नोकरीला होता. श्वेता यांना तो बहिणीप्रमाणे मानत होता

भाडेकरूंचा पात्रता निकष पूर्वलक्ष्यी प्रभावाने!

जुन्या प्रकल्पात विकासकांना दुप्पट चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे.

‘झोपु’तील विकासकांसाठी अर्थसाहाय्याचा उपाय!

‘शिवशाही पुनर्विकास प्रकल्प कंपनी’ची स्टेट बँकेशी चर्चा सुरू

चकमकफेम प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत

पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा सहा वर्षांनंतर पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाले आहेत

रेरा : पाया भक्कम, भिंतीचं काय?

रिअल इस्टेट क्षेत्राला संजीवनी मिळेल!

..तर दोषी अधिकाऱ्यांवर नावानिशी ताशेरे

ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची गांभीर्याने दखल

‘अपना घर’ची ३६ वर्षांची लढाई फळास

स्वस्तात घर मिळाल्याने अनेक मध्यमवर्गीयांनी धाव घेतली.

महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपु प्रकल्प रद्द होणार!

प्रत्यक्ष चौकशी होऊन भुजबळांविरुद्ध गुन्हे दाखल

तपासचक्र : वानखेडेंचे काय झाले?

नखेडे यांच्या प्रकरणातील तपासातून दुसऱ्या एका हत्येचाही छडा लागला..

‘वन बीएचके’ गृहप्रकल्पांकडेच विकासकांचा कल

कांदिवली येथे रुपारेल रिएल्टीने ५२ लाखांत वन बीएचके घर उपलब्ध करून दिले आहे.

रिअल इस्टेट विशेष : परवडणाऱ्या गृहप्रकल्पांकडे कल – मुंबई

घरे तयार असूनही त्यापैकी ५० टक्के घरांना खरेदीदार नाही.

महाराष्ट्र सदन प्रकरणातील मुख्य अभियंता पुन्हा सेवेत!

उलटपक्षी महाराष्ट्र सदन प्रकरणातील फर्निचरच्या कामासाठी पैसे दिल्याचे दिसून येते.

नव्या टीडीआर धोरणाचे लोढा, एनटीसी लाभार्थी!

उपनगरातील मक्तेदारी संपणार

बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

सुमारे १५०० भाडेकरू असलेली बीआयटी चाळ ही पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत येते

तपासचक्र : ‘दृश्यम’चा वेगळा शेवट!

टिळकनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण अधिकारी खैर यांनी सुटकेसभोवती लक्ष केंद्रित केले. ‘

मुंबई पोलीस दलात आता दैनंदिन टपालाला टाटा!

सर्व व्यवहार ईमेलद्वारे; अनावश्यक कामे कमी करण्याचा प्रयत्न

वर्षभरात अवघ्या अडीच हजार नव्या घरांची विक्री

बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि रिअल इस्टेट कायदा लागू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर विकासकांनी आपला कल बदलला आहे

अखेर तुरुंगात मोबाइल जॅमर!

संघटित गुन्हेगारी टोळ्यांना जरब बसणार

शिवसेनेच्या अस्तित्वालाच सुरुंग; ४३पैकी २२ प्रभागांत भाजपची सरशी

भाजपबरोबर युती केल्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचा खासदार निवडून आला.

गृहबांधणी क्षेत्रात आता ‘प्रोफाइल फंडिंग’चा फंडा!

ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद नाही

तपासचक्र : निष्काळजीपणाचा बळी

फिजिओथेरेपिस्ट डॉक्टर तरुणीचे कुटुंब विलेपार्ले येथील एका चाळीत राहत होते. या घरासमोर एक मोरी होती.

मूल्यांकन अहवालाआधीच गुन्ह्य़ासाठी संमती!

महाराष्ट्र सदन प्रकरणात तांत्रिक मुद्दा अडचणीचा ठरणार

भाजपला अजूनही ‘नमो’ करिष्मा हवाय!

अर्थात त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट कायम होती

पक्षाच्या ‘आश्वासना’ची भाजप उमेदवाराकडून एैशीतैशी!

मतांसाठी फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईचे आश्वासन उपयोगी ठरले असते.

Just Now!
X