
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडते आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडते आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.
‘जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर…’ असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणतात, “कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत हे…”
दिल्ली महापालिकेत १५ वर्षांपासून असेलेली सत्ता भाजपाने यावेळी गमावल्याचे दिसत आहे.
विवेक अग्निहोत्री ‘नवे माफीवीर’, त्यांनी आता ‘माफी फाईल्स’ बनवावा; काँग्रेस नेत्याचा टोला
सुप्रिया सुळे म्हणतात, “महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करण्यात आलं. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री…”
मंगळवारी (६ डिसेंबर) महाराष्ट्राच्या वाहनांवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हल्ला करण्यात आला.
काँग्रेसचेच राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केल्याने नवा वाद
रस्त्यांवरची अशी दादागिरी, गुंडगिरी करणं शोभत नाही, धनंजय महाडीक संतापले
“…तर शरद पवारांसोबत आम्हीदेखील कर्नाटकात जाऊ”, एकनाथ खडसेंचा इशारा
बेळगावमधील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी (६ डिसेंबर) हल्ला करण्यात आला.
जी-२० परिषदेच्या माध्यमातून भारताला आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी, नरेंद्र मोदींचं विधान