
“भाजपा हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर…”, असेही शिवसेनेने म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
“भाजपा हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर…”, असेही शिवसेनेने म्हटलं आहे.
“भाजपा आणि आरएसएसची लोकं ज्या भावनेनं राम आपलं आयुष्य जगले, त्याप्रमाणे जगत नाहीत”, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे
चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या दौऱ्याबाबत बोम्मई यांनी मोठं विधान केलं आहे.
मला शिव्या देण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असते, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती चक्क कार्यकर्त्यांनाच माहीत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार परेश रावल यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
संजय राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर शिवीगाळ केली आहे.
सुषमा अंधारेंवर टीका करताना मनसे नेत्याची जीभ घसरली आहे.
संजय राऊत म्हणतात, “स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणताय, मग आता…!”
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांमध्ये शत्रुत्वाचं नातं असून कायमच तणाव पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत पाकिस्तानने माणुसकीचं दर्शन घडवलं…
“उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत..दम तर तसा काहीच नाही भाऊत. पण मागतो पुरावे शिवरायांच्या…!”