
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस क्रमांक दोनवर सर्व्हर डाऊन झाल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस क्रमांक दोनवर सर्व्हर डाऊन झाल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं.
Sanjay Gaikwad Compares Chhatrapati Shivaji Maharaj and Eknath Shinde: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी गनिमी काव्याचा उल्लेख करत एकनाथ…
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हे जातीपातीचं राजकारण वगैरे काही नसतं. हे फक्त बोलण्यापुरतं असतं. जेव्हा ते करतात…!”
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पंतप्रधान म्हणतात, “माझ्याबद्दल वाईट बोलण्यासाठी काँग्रेसने रामायणातून…”
“अगोदर बोलायचं आणि नंतर माफी मागायची हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही”, असा इशाराही नाना पटोलेंनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्या पोटात गोळे आल्याचा टोला लगावला होता.
गुजरात निवडणुकीत काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष असल्याचा पुनरुच्चार शाह यांनी केला आहे. काँग्रेस सध्या संकटातून जात असून त्याचे परिणाम गुजरातमध्येही…
कर्नाटक सरकारने सोलापूर, अक्कलकोट आणि जतमधील ४० गावांवर दावा केला आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे
What is A4 Revolution: चीनसारख्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात जनआंदोलनं होण्याचे प्रकार फार क्वचित घडतात
आफ्रिकन वंशाचा हा सिद्दी समाज जुनागढच्या नवाबाशी संबंधित आहे. या नवाबाने त्यांना आफ्रिकेतून भारतात आणलं होतं
संजय राऊत म्हणतात, “…त्याला दिल्लीनं मोठं बक्षीस लावलंय का कौन बनेगा करोडपतीसारखं?”