scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

himachal pradesh ed raid on congress leader
काँग्रेस नेत्यांवर ईडीची कारवाई; हिमाचल प्रदेशमधील बनावट आयुष्मान कार्डाचे प्रकरण तापले, ईडीच्या रडारवर कोणकोण?

कथित बनावट आयुष्मान भारत कार्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेले हिमाचल प्रदेशचे…

Suhas Diwase on Puja Khedkar
Suhas Diwase on Puja Khedkar : ‘मला त्यांनी रुममध्ये बोलावलं’, पूजा खेडकर यांचे लैंगिक छळाचे आरोप; जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले… प्रीमियम स्टोरी

Suhas Diwase on Puja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस असताना पूजा खेडकर यांनी अवाजवी मागण्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनीच राज्य…

Sanjay raut on devendra fadnavis (4)
Sanjay Raut on Devendra Fadnavis: “देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकांमुळे संघ बदनाम झाला”, संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “माणूस किती कपटी…”

संजय राऊत म्हणाले, “तुम्ही आमच्या नादी लागाच. पण आधी तुरुंगात असलेला रोमी भगत कुणाचा माणसू आहे? ते सांगा.”

supreme court
Supreme Court on SCs reservation : आता अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण; मागे राहिलेल्या जात समूहांना न्याय मिळणार?

Supreme Court on SCs reservation : सर्वोच्च न्यायालयाने २००४ साली दिलेला आपलाच निकाल बदलून अनुसूचित जाती आणि जमातीमधील वंचित घटकांना…

devendra Fadnavis uddhav thackeray (1)
Devendra Fadnavis : “मेरी हिम्मत परखने की गुस्ताखी मत करना”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तर प्रीमियम स्टोरी

उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत दिलेल्या इशाऱ्याला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.

water leakage in new parliament building
Water Leakage in Parliament Video: पाणीगळती! जुनाट इमारत नव्हे, हे तर नवीन संसद भवन; विरोधी पक्षांकडून स्थगिती प्रस्ताव

Water Leakage in Parliament: पाणीगळतीच्या व्हिडीओवर सपा अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव म्हणतात, “भाजपा सरकारच्या काळात बांधलेलं प्रत्येक नवीन छत…

BJP mla Premendra Shet
Ban alcohol in Goa: गोव्यात दारूबंदी? भाजपाच्या आमदाराची मागणी; म्हणाले, “पर्यटक गोव्यात…”

Ban alcohol in Goa : गोव्यात पुन्हा एकदा दारूबंदीची चर्चा होऊ लागली आहे. भाजपाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विकसित भारतासाठी…

Kangana Ranaut on Rahul Gandhi
Kangana Ranaut on Rahul Gandhi: “पास्ता विथ कडीपत्ता…”, राहुल गांधींच्या जात प्रकरणात खासदार कंगना यांची उडी; म्हणाल्या, “स्वतःची जात…”

Kangana Ranaut on Rahul Gandhi : लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींचा अवमान केल्याचे प्रकरण चांगलेच…

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge: “अधिक जगण्याची इच्छा नाही…”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची राज्यसभेतच उद्विग्न प्रतिक्रिया

Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत बोलत असताना भावुक झालेले पाहायला मिळाले.

congress muslim mp imran masood
मुस्लीम कट्टरपंथी ते कावड सेवक; उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख चेहरा, कोण आहेत इम्रान मसूद?

इम्रान मसूद पहिल्यांदाच लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. अनेक वर्षांपासून ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा राहिले आहेत.

sharad pawar prakash ambedkar
Maratha Reservation : “…तर तुमचा पक्ष गुंडाळून टाका”, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना सल्ला; उद्धव ठाकरेंनाही सुनावलं

Maratha Reservation Prakash Ambedkar : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची नाराजी.

Shashi Tharoor interview Rahul Gandhi body language functioning
संसदेचं नवं रुप आणि राहुल गांधींची बदललेली देहबोली; शशी थरुर काय म्हणाले?

संसदेमध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यादरम्यानच खासदार शशी थरुर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला आहे.

ताज्या बातम्या