scorecardresearch

प्रबोध देशपांडे

funds for Lonar crater development, political weight of pro Eknath Shinde MLAs and MP increase
लोणार सरोवराच्या विकासाला चालना, शिंदे समर्थक आमदार-खासदारांचे राजकीय वजन वाढणार

सत्तानाट्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभे राहिल्यामुळे मतदारसंघात विकास कामांसाठी भरीव निधी मिळतो, असा संदेश देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

Bhavana Gawali
‘महाशक्ती’च्या पाठबळामुळे भावना गवळींना ‘क्लीनचिट’ मिळणार?

भावना गवळी यांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वाशीम जिल्ह्यातील त्यांच्या संस्थांना भेटी दिल्या होत्या.

Prataprao Jadhav Sattakaran
मुलाच्या राजकीय भविष्यासाठी प्रतापराव जाधव यांनी तोडले ३३ वर्षांचे ऋणानुबंध

मातब्बर नेते म्हणून प्रतापराव जाधव यांची ओळख. विधानसभेत व लोकसभेत सलग तीन वेळा ते निवडून आले. १९८९ पासून जिल्ह्यात शिवसेना…

Eknath Shinde MLA Sattakaran
अकोला शिवसेनेतील बाजोरिया गट शिंदेंच्या गळाला?

बाजोरिया पिता-पुत्रासह शिवसेनेतील काही निवडक पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Nvneet Rana Sattakaran
संतप्त गावकऱ्यांनी नवनीत राणा यांना दिले दूषित पाणी

संतापलेल्या गावकऱ्यांनी दौऱ्यावर आलेल्या खासदार नवनीत राणा यांना विहिरीतील दूषित पाणी देत आपला रोष व्यक्त केला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या