प्रबोध देशपांडे

…अन् युवतीचा मृतदेह आंध्र प्रदेशातील कुटुंबीयांपर्यत पोहोचला!
अकोल्यातील अधिकाऱ्यांची स्वखर्चाने धडपड; ८०० कि.मी.चा खडतर प्रवास

राज्यात दीड वर्षांपासून विषाणू प्रयोगशाळा रेंगाळल्या
शासनाच्या वेळकाढू धोरणाचा प्रयोगशाळा उभारणीलाही चांगलाच फटका बसला आहे.

कृषिपंपासाठी आता शेतकऱ्यांच्या खिशावरच डल्ला?
उच्चदाब वितरण प्रणालीवरही जोडणी घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराला पायाभूत सुविधेचा खर्च करावा लागणार आहे.

पाच वर्षांत सहा हजारांवर शेतकऱ्यांची आत्महत्या
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबवण्यात आलेले अभियान, उपाययोजना निष्फळ ठरल्याचे अधोरेखित झाले आहे.

पुलवामातील हौतात्म्याचा सरकारला विसर!
वर्षभरानंतरही शहिदांचे कुटुंब मदतीविना; पाच एकर जमिनीचा वायदा निव्वळ घोषणा

पंजाबराव देशमुख विद्यापीठात २१ विदेशी विद्यार्थ्यांचे कृषी शिक्षण
गेल्या ५० वर्षांत कृषी संशोधन व विस्तारात कृषी विद्यापीठाचे कार्य महत्त्वपूर्ण

वाढत्या वीजनिर्मिती खर्चाचा महानिर्मितीच्या उत्पादनाला फटका
औष्णिक विद्युत केंद्रांच्या क्षमतेच्या तुलनेत ४३ टक्के उत्पादन ठप्प

शेतकऱ्यांच्या कर्जवाटपात बँकांकडून नियम धाब्यावर?
शेतकरी कर्जवाटपात बँकांनी सहकारी कायदा व रिझव्र्ह बँकेचे नियम पाळले नसल्याचे निरीक्षणात समोर आले आहे.

‘वंचित’च्या सत्तेसाठी भाजपचा अप्रत्यक्ष हातभार
अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदेत प्रस्थापितांनी गड राखले

सोयाबीनचा दर्जा घसरला, हमीभाव मिळेना
मध्य भारतात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हा सोयाबीन उत्पादकांचा मोठा पट्टा आहे.

अकोला जिल्हा परिषद : प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला अभेद्य
सर्वत्र वर्चस्व प्रस्थापित करणारी भाजप केवळ जिल्हा परिषदेमध्ये सत्तेपासून कायम दूर राहिली.

अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला
भारिप-बमसंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे.

मंत्रिमंडळात अकोला व वाशीम जिल्हा उपेक्षितच
त्येक जिल्हय़ाला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा असताना अकोला व वाशीम जिल्हय़ाला भोपळा मिळाला.

प्रयोगशील शेतकऱ्यांकडून सेंद्रिय तुरीचे दुप्पट उत्पादन
अकोल्यातील ‘अॅग्रोटेक २०१९’ मधील लक्षवेधी प्रयोगाकडे शेतकरी आकर्षित

उच्च शिक्षण विभागात १२ सहसंचालकांच्या नियुक्त्या
राष्ट्रपती राजवटीच्या काळात गोपनीय पद्धतीने निवडीमुळे संशय