25 November 2020

News Flash

प्रज्ञा शिदोरे

यत्र तत्र सर्वत्र : चवीचं शिकवणाऱ्या त्या!

व्यावसायिक रेस्टॉरंट्सच्या स्वयंपाकघरांमध्येही पुरुषांच्या तुलनेत कमी संख्येनं का होईना, पण प्रचंड अंगमेहनत करीत रांधण्याचं काम करणाऱ्या स्त्रिया आहेत.

यत्र तत्र सर्वत्र : वैयक्तिकतेतून वैश्विकता

‘नोबेल’च्या आतापर्यंतच्या इतिहासात हा पुरस्कार मिळालेल्या ११७ साहित्यिकांमध्ये १६ स्त्रिया आहेत.

यत्र तत्र सर्वत्र : जैवविज्ञानाच्या विश्वातली क्रांती

जगातील अनेक प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या डॉ.डूडना आणि डॉ. शार्पॉतिए यांच्या संशोधनाविषयी- 

यत्र तत्र सर्वत्र : इतिहासकार स्त्रिया

भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या आणि इतिहास लेखनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही भारतीय आणि परदेशी स्त्रियांविषयी-

यत्र तत्र सर्वत्र : अर्थसाक्षरता ते अर्थतज्ज्ञ

अनेक स्त्रियांना प्रेरणादायी ठरणाऱ्या, अर्थशास्त्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या काही अर्थतज्ज्ञांविषयी-

यत्र तत्र सर्वत्र : गुप्तहेर स्त्रियांची हेरगिरी

हेरगिरीच्या पुरुषप्रधान क्षेत्रात काही स्त्रियांनी धाडसानं मोठी कामगिरी फत्ते के ली आहे.

यत्र तत्र सर्वत्र : असूनही स्थलांतरित…

स्थलांतरित स्त्रियांची यशोगाथा..

यत्र तत्र सर्वत्र : तिचं स्वातंत्र्य

स्वातंत्र्य मिळून ७३ र्वष झालेला भारत देश असू दे, नाही तर २४४ र्वष ‘स्वतंत्र’ असलेला अमेरिका, स्त्रियांच्या स्वातंत्र्याबाबतच्या काही गोष्टी अशा आहेत, ज्यासाठी फक्त कायदे उपयोगाचे नाहीत.

यत्र तत्र सर्वत्र : लोककेंद्री शहररचना!

शहरं ही लोकांना राहण्यासाठी असतात, त्यामुळे नव्यानं वसवण्यात येणाऱ्या शहरात तरी लोकांच्या सोयीचा विचार करून त्यांची रचना करणं अपेक्षित असतं.

यत्र तत्र सर्वत्र : ‘नासा’तल्या मानवी संगणक!

सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णद्वेषाविरोधातल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ‘ह्य़ूमन कॉम्प्युटर्स’ अर्थात मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्त्रियांच्या कामाची आठवण झाली.

यत्र तत्र सर्वत्र : बरोबरीच्या स्पर्धेतला विजय

स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळवलं असलं तरी स्पर्धात्मक खेळ या क्षेत्रावर आजही पुरु षांचंच वर्चस्व राहिलेलं आहे.

यत्र तत्र सर्वत्र : तिचं निरुद्देश भटकणं..

कशी कमाल असते बघा, आपण काही तरी विचार करत असतो आणि अगदी तेच आपल्या डोळ्यासमोर येतं.

यत्र तत्र सर्वत्र : कायद्याच्या जगात ती!

जगभरातच स्त्रियांचं वकिली पेशामध्ये जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे; पण जगाच्या तुलनेत भारतात हे प्रमाण विशेषत्वानं कमी आहे.

यत्र तत्र सर्वत्र : चित्रपट तिच्या नजरेतला…

सर्व आव्हानं पेलत जगभर स्त्री दिग्दर्शक नवनवीन विषय सामर्थ्यांनं पडद्यावर आणत आहेत.

करोना संकट स्त्री नेतृत्वाचं फलदायी कर्तृत्व

वेळेवर संकटाची पावलं ओळखणं आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानं वेगवान निर्णय घेऊन ते ठामपणे राबवणं, हे नेतृत्वगुण या सर्व राष्ट्रप्रमुखांनी अधोरेखित केलं, म्हणूनच  स्त्री नेतृत्वाचं फलदायी कर्तृत्व जगाला दिसलं आहे.

यत्र तत्र सर्वत्र : करुणा

करुणेची भावना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते असं म्हणतात.

यत्र तत्र सर्वत्र : करोना इष्टापत्ती की..

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणातही मोठी वाढ  झाल्याचं लक्षात आलं आहे.

यत्र तत्र सर्वत्र : मनाचे मनोगत उलगडताना…

स्त्रियांचा भर हा बोलून प्रश्न सोडवण्याकडे असतो.

यत्र तत्र सर्वत्र : शास्त्राच्या दुनियेतील स्त्रिया

आजपर्यंत ‘शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक’ केवळ १८ स्त्रियांना, तर ५४२ पुरु षांना मिळालेलं आहे.

मानवतावादी!

स्वयंसेवक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी देवकी एरंडे जगातल्या असमानतेमुळे निर्माण झालेल्या संघर्षांविरोधात लढते आहे

यत्र तत्र सर्वत्र : स्त्रिया, कामगार क्षेत्र आणि सन्मान

कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा सहभाग वाढवण्याबद्दल आपण सर्वत्र चर्चा करतोच आहोत, पण सुधारणा फारशी झालेली नाही

यत्र तत्र सर्वत्र : राजकारणातील स्त्री

 राजकारणात सहभागाच्या अनेक पायऱ्या असतात. निर्णय घेणाऱ्याला निवडून देणे ही पहिल्या काही पायऱ्यांपैकी एक पायरी

साहित्याचा महाकुंभ

पुस्तकाचं दुकान ही एक विलक्षण जागा असते. प्रत्येक वेळेला ते आपल्याला वेगळ्या विश्वाची ओळख करून द्यायला सज्ज असतं.

यत्र तत्र सर्वत्र : बदल- स्वत:पासून जगापर्यंत

स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असा महात्मा गांधींचा कायम आग्रह असायचा.

Just Now!
X