
संबंधित व्यक्तींना तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
संबंधित व्यक्तींना तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
मालमत्ता कर कमी करण्याबाबत पालिकेच्या समितीचा अहवाल महिनाभरात
२ ऑक्टोबपर्यंत आणखी १०० सोसायटय़ांमध्ये हा प्रकल्प सुरू होईल, अशी अपेक्षा पालिकेला आहे.
सर्वात आधी हे मनाशी पक्के करू या की स्वत:च्या कचऱ्याची जबाबदारी स्वत:वरच आहे.
हिंदमाताच्या या पूर्वापार व गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेत मंगळवारी विशेष बैठक बोलावली आहे.
मुंबईचा धो धो पाऊस ही या महानगरीची ओळख आहे.
मुसळधार पावसाने मंगळवारी मुंबईला झोडपले.
शांतता क्षेत्रांबाबत राज्य व केंद्र सरकारने घेतलेली भूमिका हा याचाच नमुना.
१३१२ पैकी फक्त ८५ मंडपांनाच परवानगी
नियम वाकवणाऱ्या पालिकेतील यंत्रणेला अटकाव
अनधिकृत बांधकामांमध्ये व्यावसायिक अवैध बांधकामे, फेरीवाले तसेच झोपडपट्टय़ांचाही समावेश होतो.
१७ उद्यानांच्या आरक्षित जागी निवासी आरक्षण करण्याच्या विकास आराखडय़ात सूचना