04 August 2020

News Flash

प्राजक्ता कासले

शहरबात : आकडय़ांच्या खेळात, बाकी शून्य!

गेल्या पाच वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही.

अजूनही उघडय़ावरच!

उघडय़ावर शौचास गेल्याने त्यातून संसर्ग पसरून आजार होऊ शकतात.

‘जितकी गरज, तितकाच निधी!’

गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटी रुपयांवर पोहोचला होता.

पाच वर्षांत पालिकेचे उत्पन्न ‘जैसे थे’

मिळकतीत दरवर्षी फक्त एक टक्का वाढ

जकातवसुलीचे लक्ष्य पूर्ण

कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने तीन टक्के दराने घेतल्या जाणाऱ्या जकातीमध्येही तूट होणे साहजिक होते.

सारासार : पाणीवापराची वजाबाकी

या सर्व पाढय़ाची उजळणी करण्याचे कारण म्हणजे काल २२ मार्च हा जागतिक जलदिन होता.

सारासार : ‘राजा की तलैय्या’च्या शोधात

किशोर कुमार आणि इंदुमती प्रमुख भूमिकेत असलेला ‘शहनाई’ हा चित्रपट १९४७ मध्ये प्रदíशत झाला.

१६ टक्के मिळवूनही नगरसेवकपदी

महानगरपालिकेच्या निवडणुकीतील नगरसेवकांना केवळ २२ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे.

मुंबईचे नगरसेवक २२ टक्के मतांचे धनी!

यंदा महापालिका निवडणुकीत ५० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

शहरबात  : भाषिक अस्मितांचे राजकारण कुठे नेणार?

गुजराती मतदारांची संख्या अधिक असली तरी हा भाषक वर्ग मतदान प्रक्रियेपासून काहीसा अलिप्त होता.

मनसेमुळे शिवसेनेचे १४ उमेदवार नापास

मराठी अस्मितेची ढाल करून मते मागणाऱ्या पक्षांमध्ये मतविभागणी

महिलांचा टक्का निम्म्याहून जास्त

चार जणी पुन्हा नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात प्रवेश करणार आहेत.

अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली

भाजपचे ३६ अमराठी नगरसेवक; २३ गुजराती, १२ उत्तर भारतीय

मुस्लिमबहुल बेहरामपाडय़ात सेनेचा भगवा

काँग्रेस, सपा आणि नवख्या एमआयएमचे आव्हान मोडून काढत बेहरामपाडय़ात हिरव्या रंगाच्या जोडीला भगवा फडकला.

सेनेचा वरचष्मा, भाजपला अवघ्या सहा जागा

यापैकी ज्योती अळवणी विजयी झाल्या तर लीना शुक्ला व सविता पवार यांचा पराभव झाला.

सेनेची गडराखण व एमआयएमचा प्रवेश

मनसे व राष्ट्रवादीचा जोर यंदा दिसत नसला तरी या वेळी एमआयएमचे नवीन आव्हान या भागातही असेल.

रोजंदारीवरील कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस

महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार हा मुख्यत्वे दारोदार फिरून केला जातो.

१५ प्रभागांमध्ये उत्तर भारतीयांत झुंज

उत्तर मुंबईत दहिसर ते अंधेरी पट्टय़ात हिंदूीभाषकांची संख्या वाढली आहे.

शहरबात : वाहनतळ धोरण – औषध हवे की शस्त्रक्रिया?

पुढील अडीच वर्षे निवडणुका नसल्याने वाहनतळ धोरणाचा औषधी कडू घोट देण्याची जोखीम उचलण्यात आली आहे.

मुस्लिमबहुल बेहरामपाडय़ात आता शिवसेनेचेही आव्हान

या प्रभागात फेरी मारल्यावर काँग्रेस आणि एमआयएमसोबत शिवसेनेचेही नाव ऐकू येत आहे.

नगरसेविकांचे खुले आव्हान

प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यावर रिद्धी खुरसुंगे रिंगणात उतरल्या.

८० प्रभागांमध्ये पुरुषांना महिला उमेदवारांची टक्कर

आता याच सभागृहातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक महिला पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

प्रश्न पालिकेचे : मुंबईचा श्वास ‘मोकळा’ कधी होणार?

शहराच्या विकासाच्या मुद्दय़ावर निवडणुका लढणाऱ्या राजकीय पक्षांनी मोकळ्या जागांवर भर दिलेला नाही.

चर्चेतले मुद्दे : प्राथमिक सुविधांऐवजी मिळालेला ‘टॅब’ नादुरुस्त

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर २०१४ मध्ये टॅबबाबत निर्णय घेण्यात आला.

Just Now!
X