हजारो भाविकांच्या भक्तिभावाला आलेले उधाण.. मधूनच सदानंदाचा येळकोट असा होणारा जयघोष.
हजारो भाविकांच्या भक्तिभावाला आलेले उधाण.. मधूनच सदानंदाचा येळकोट असा होणारा जयघोष.
पालखी अवजड असल्याने खांदा देण्यासाठी पन्नास ते साठ खांदेकरी असतात.
पिंपरे खुर्द येथे न्याहारी झाल्यावर सकाळी अकरा वाजता पालखी सोहळा नीरा येथे आला.
बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सायंकाळी जेजुरी नगरीत प्रवेश केला.
माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी दोन वाजता वडकी नाला येथे विसाव्यासाठी थांबला.