ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाऊल टाकले आणि देशावर राज्य गाजवायला सुरुवात केली.
ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाऊल टाकले आणि देशावर राज्य गाजवायला सुरुवात केली.
कालिकत कोचीन स्ट्रीटवरील सेवा निवासस्थानांतील इमारतींच्या जागी दोन इमारती उभ्या राहिल्या आहेत.
स्ट उपक्रमात वेतन करारावरून १९९७, २००७ आणि २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते.
सुधार समितीने मंजूर केलेला कुर्ला येथील आरक्षित भूखंड खरेदीचा प्रस्ताव शिवसेनेने सभागृहात नामंजूर केला
मुंबईची यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’त घसरगुंडी उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मदतकार्यासाठी धाव घेणाऱ्या अग्निशमन दलालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पालिकेच्या काही शाळा भाडय़ाच्या जागेत, तर काही शाळा स्वत:च्या मालकीच्या जागेत आहेत.
अग्निशमन दलाने रुग्णालयांतील तपासणीची मोहीम २०१५-१७ या काळातही राबविली.
दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींदरम्यानच्या घरगल्ल्यांमधूनच गेलेल्या जलवाहिन्यांद्वारे रहिवाशांना पाणीपुरवठा होत आहे.
भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाऊ नये म्हणून पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करण्यात येते.
ही दोन्ही शौचालये अस्वच्छ राहिल्यास त्यामुळे पर्यटकांच्या मनात मुंबईची प्रतिमा डागाळू शकते.
मुंबईतील वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच अनेक ठिकाणी रस्त्यालगत उभी करण्यात आलेली वाहने वाहतूक विस्कळीत करत आहेत.