10 August 2020

News Flash

प्रसाद रावकर

उप संपादक

अर्धवट माहितीमुळे विहिरींच्या दुरुस्तीला खिळ

उन्हाचा तडाखा वाढू लागला असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाण्याअभावी दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत.

‘समान पाणीवाटपा’वर महापालिकेचा भर

अंमलबजावणीला मुहूर्त मात्र सापडेना; मुंबईच्या अनेक भागात नियोजनाअभावी दुर्भिक्ष

बॅनरबंदीवर राजकीय पक्षांची झेंडय़ांची मात्रा!

राजकीय पक्षांच्या दबावामुळे पालिका अधिकारीही बॅनरकडे काणाडोळा करू लागले होते.

मराठीतून पदव्युत्तर पदवीसाठीच्या वेतनवाढीला पूर्णविराम!

सक्तीचा नवा प्रस्ताव; पालिकेतील सर्व व्यवहार मराठीतूनच व्हावेत यासाठी आग्रह

विकास आराखडय़ात सोसायटय़ांच्या अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव!

मुंबईच्या विकास आराखडय़ाच्या मसुदय़ात सुधारणा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

अंतर्गत वादामुळे भाजप नगरसेविका शिक्षण समिती सदस्यत्व गमवणार?

शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये पालिका शाळांबाबतचे अनेक प्रश्न मांडले जातात.

इमारत उभी, पण ताबा रखडला.. रहिवासी संभ्रमात

गिरगावमधील भाद्रण हाउस चाळीच्या जागी नवी इमारत बांधून सुमारे दीड वर्ष झाले

चेंबूरकरांना पालिकेकडून ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा

पालिकेचे अधिकारी इमारतींमध्ये येणाऱ्या पाण्याची पाहणी करून ते दूषित असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत.

गरीब विद्यार्थ्यांसाठी गोवंडीत पालिकेची अभ्यासिका

बकाल झोपडपट्टी, आठ बाय दहाची झोपडी, मिणमिणता दिव्याचा अंधूक प्रकाश, घरात आठ-दहा माणसे

मलवाहिन्यांतील गाळ पालिका कार्यालयाच्या आवारात!

देवनार, कांजूर, मुलुंड कचराभूमीचा प्रश्न गंभीर बनला असून कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे

इंग्रजीच्या ‘सेवे’साठी मराठी ‘सदना’बाहेर

मराठी माध्यमाची शाळा हळूहळू बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे.

त्रुटींमुळे मालमत्ता कर वसुलीचा यक्षप्रश्न

जकात, विकास नियोजन आणि मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत मानले जातात.

मलनि:सारण वाहिन्यांचा नाही पत्ता आणि म्हणे शौचालय बांधा!

स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर पालिकेने मुंबईत साफसफाईची मोहीम व्यापक प्रमाणावर हाती घेतली.

पालिकेने ताब्यात घेतलेल्या मैदानांवर मुंबईकरांचे लवकरच ‘सीमोल्लंघन’

मैदाने तत्काळ मुंबईकरांसाठी खुली करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

कचऱ्याच्या डोंगरात कुत्र्यांची पकडापकडी!

भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडून दिले जाते.

पालिकेचा पर्यावरण विभाग बंद?

पालिकेचा पर्यावरण विभाग बंद करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.

..तोपर्यंत कचरा पेटतच राहणार!

देवनारची कचराभूमी १३२ हेक्टर जमिनीवर पसरली आहे.

पालिकेची खड्डेमुक्त चौकांची मोहीम

पालिकेने मुंबईमध्ये खड्डेमुक्त चौकांची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘हुतात्मा चौका’च्या नामकरणाची मूळ कागदपत्रे गायब

काँग्रेस सरकारने महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडून तो गुजरातला जोडण्याचा घाट घातला होता.

४० लाख लोहयुक्त गोळ्या तातडीने संपवा

केंद्रात येणाऱ्या गरोदर, बाळंतीण आणि रक्तक्षयग्रस्त मुलींसाठी सुमारे चार ते १० हजार गोळ्या पुरेशा असतात.

मुंबई पालिकेची फलकबाजी सुरुच!

बॅनरबाजीमुळे पालिकाही राजकीय नेत्यांच्या पावलावर पावले टाकू लागल्याची टीका मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

एक हजार मानवी श्रमदिनातून मोठे नाले साफ करण्याचे आदेश

नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाईची सर्व कंत्राटे रद्द केली

भाजपकडून अननुभवी उपशिक्षणाधिकाऱ्यांना पायघडय़ा!

आगामी निवडणुकीत पालिकेमध्ये कमळ फुलविण्याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे.

एक तपानंतरही धारावीच्या नशिबी स्वप्नांचेच इमले

हक्काचे पक्के घर देण्याचे स्वप्न राज्य सरकारने दाखविले त्याला पुढच्या महिन्यात १२ वर्षे पूर्ण होत आहेत.

Just Now!
X