scorecardresearch

प्रशांत केणी

andrew symonds death
विश्लेषण : अँड्र्यू सायमंड्स… गुणवान, रांगडा आणि वादग्रस्त!

रविवारी अपघाती निधनामुळे जग सोडलेल्या या रांगड्या क्रिकेटपटूची कारकीर्द जशी त्याच्या अफलातून कामगिरीने गाजली, तशीच वादांमुळेही चर्चेत राहिली.

aishwarya mishra
विश्लेषण: महाराष्ट्राची धावपटू ऐश्वर्या मिश्रा कोण आहे? काय होईल तिच्यावर कारवाई?

कोण आहे ही ऐश्वर्या मिश्रा, ती सापडल्यावर काय प्रक्रिया राबवली जाईल, तिच्यावर कारवाई होऊ शकेल का, याचा घेतलेला वेध.

Umran Malik
विश्लेषण : १४५ किमी ताशी वेगाने चेंडू टाकणारा कोण हा काश्मिरी उमरान मलिक?

त्याचे घर तावी नदीच्या तीरापासून काही अंतरावर असल्यामुळे वाळूत गोलंदाजीचा सराव करीतच तो मोठा झाला.

Boria Majumdar Wriddhiman Saha case
विश्लेषण : वृद्धिमान साहा धमकी प्रकरण नेमके काय आहे? पत्रकार मजुमदार यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते?

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहाला भारतीय संघातून वगळल्यानंतर १९ फेब्रुवारीला त्याने केलेल्या एका ‘ट्वीट’मुळे हे प्रकरण प्रकाशात आले.

RCB Dinesh Karthik
विश्लेषण : दिनेश कार्तिक का आहे चर्चेत? टी-२० विश्वचषकासाठी तो संघात हवा का?

एबी डीव्हिलयर्सच्या अनुपस्थितीत पुस्तकी फटक्यांच्या पलीकडचे अफलातून फटके खेळत कार्तिकने बंगळूरुचा तारणहार म्हणून जागा पक्की केली आहे

रविवार विशेष : ती मोठीच; पण नियमांपेक्षा?

‘फुल’राणी सायना नेहवाल म्हणजे भारतीय क्रीडा क्षेत्रातील युगप्रवर्तक. क्रिकेटवेडय़ा देशात बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोन, पुलेला गोपीचंद यांनी जरी ऐतिहासिक यश बऱ्याच…

mumbai indians
विश्लेषण : मुंबई इंडियन्सची अडखळती सुरुवात, तीन सामन्यांत तीन पराभव… यंदाचा हंगामही कोरडाच?

दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून या संघांकडून पराभव पत्करणाऱ्या मुंबईचे नेमके काय चुकते आहे, याचा घेतलेला आढावा-

Explained, IPL, IPL Rules,
विश्लेषण: ‘आयपीएल’चे बदललेले स्वरूप कसे असेल? ‘डीआरएस’, मंकडिंग, अंतिम विजेत्यासाठी काय असतील नियम?

दोन ‘डीआरएस’, मंकडिंग, झेलबाद होताना क्रीझ ओलांडली तरी नवा फलंदाजच स्ट्राइकला… अशा काही नव्या नियमांचा समावेश

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या