
‘गुन्हेगारी पाश्र्वभूमी’ या एकमेव निकषावरच पक्षप्रवेश दिले जात आहेत की काय अशीही परिस्थिती दिसत आहे.
‘गुन्हेगारी पाश्र्वभूमी’ या एकमेव निकषावरच पक्षप्रवेश दिले जात आहेत की काय अशीही परिस्थिती दिसत आहे.
पोलिसांनी चौघांकडून १२० तोळे सोने, दहा मोबाईल संच आणि तीन दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.
बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मार्केट यार्डमध्ये राष्ट्रीयीकृत बँका तसेच सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये अनेक विक्रेत्यांचे चालू खाते आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या रचनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश परिमंडल तीन अंतर्गत होतो.
चंदननगर भागात नुकतीच ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना वेगवेगळ्या पातळीवर तपास करावा लागतो.
श्वानांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची दखल
रेल्वे स्थानक, बाजारपेठा, एसटी स्थानक परिसरात मोबाइल चोरटय़ांचा धुमाकूळ सुरू आहे.
दाभाडेचे नाव उच्चारायला स्थानिक नागरिक घाबरत होते, एवढी दहशत श्याम दाभाडे या नावाची होती.
पोलीस शिपाई ते सहपोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी घेऊ शकणार आहेत.