
चेन्नई भागातील चोरटे अंगावर घाण पडल्याची बतावणी करून रोकड लंपास करण्यात तरबेज आहेत.
चेन्नई भागातील चोरटे अंगावर घाण पडल्याची बतावणी करून रोकड लंपास करण्यात तरबेज आहेत.
गेल्या वर्षी न्यायालयातील एका कक्षाला आग लागली होती. आगीत न्यायालयीन कागदपत्रांच्या फाईल जळाल्या होत्या.
या वाहनांच्या नजीक साठणारा कचरा ही देखील पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे.
भरदिवसा सराफी पेढीवर पडलेल्या दरोडय़ामुळे शहरातील सराफ व्यावसायिकही धास्तावले होते.
जीपमध्ये पूरमानंदन यांना मुद्दामहून चालकाजवळ बसण्याची सूचना करण्यात आली होती.
पोलिसांनी आता अशा कॅमेऱ्यांच्या वापरावर र्निबध आणणारी नियमावली आखून दिली.
खून, दरोडा, अपहरण, चोरी अशा गंभीर गुन्ह्य़ांचा तपास पोलिसांकडून केला जातो.
विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात महिला पोलिसांचा मोठा सहभाग असतो.
पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.
अतिशय प्रामाणिक आणि हुशार म्हणून ओळखले जाणारे ढमढेरे हे सिव्हिल इंजिनिअर होते.
शस्त्रास्त्रांच्या तस्करीत पुण्यात महिलेला पकडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ.
कविता ५ नोव्हेंबर २००९ रोजी कंपनीतील सहकाऱ्यांसोबत सिंहगडावर फिरायला गेली होती.