News Flash

राम भाकरे

संवेदनशील नागरिक घडविण्याचा संवेदना परिवार संस्थेचा प्रयत्न!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणाऱ्या काही तरुण स्वयंसेवकांनी एकत्र येऊन काही समाजपयोगी उपक्रम हाती घेतले.

वस्त्र असो द्यावे देशी.. केक न कापावा वाढदिवशी!

भारतीय संस्कृती व देशी मूल्ये देशवासीयांमध्ये रुजावीत, या हेतूने संघाने कुटुंब प्रबोधन नामक मोहीम हाती घेतली आहे

मुलांना त्रास होऊ नये म्हणून पालक गप्प

पालकांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.

समाजभवनांची मंगल कार्यालये!

मंगल कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव आहे. प्रवेशद्वार पदपथावर आहे.

२१ ‘मौनीबाबां’चा महापालिकेत पुन्हा प्रवेश

जनतेचे प्रश्न महापालिकेच्या सभागृहात मांडून त्यांचे निराकरण करणे, हे नगरसेवकांचे कर्तव्य ठरते.

दक्ष संघ कार्यकर्त्यांचे भाजपविरोधात बंड

संघ परिवारामध्ये भाजप उमेदवारांविरोधात मोठय़ा प्रमाणात नाराजी असल्याचे दिसत आहे.

राज्याचा आढावा : नागपूर – पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही

घरोघरी पाळण्यात येणाऱ्या कुत्र्यांना घरातील एक सदस्य म्हणूनच वागवले जाते.

गोशाळांची स्थिती चिंताजनक (विदर्भ)

आक्रमकांनी येथील धर्म नष्ट करण्यासाठी जे उपाय योजले त्यात एक होता गोवध!

स्वयंघोषित गोरक्षकाकडूनच गाईंची विटंबना

मृत जनावरांची विल्हेवाट सरळ तलावात

विदर्भातील नागपंचमी!

विदर्भात साजऱ्या होणाऱ्या विविध पारंपरिक उत्सव-सणांचे वेगळेपण सर्वश्रुत आहे.

महापालिकेत सर्वपक्षीय ८७ ‘मौनीबाबा’!

नगरसेवकांना त्यांच्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविली जाते.

दशकपूर्तीनंतर ‘त्या’ घटनेच्या आठवणी ताज्या !

सध्या देशात संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे.

Just Now!
X