
न्यायालयाने या वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले आणि याप्रकरणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने या वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले आणि याप्रकरणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
चंडी यांच्या आरोपाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आहे.
दुष्काळासाठी आठ हजार कोटी, एलबीटी भरपाईपायी सहा हजार कोटी खर्च होणार आहे.
मोहन कुमार या टोपणनावाने असलेल्या पासपोर्टच्या जोरावरच त्याचा हा प्रवास सुरू असे
विधानसभा व विधान परिषदेच्या आमदारांच्या मुलांना मात्र त्यातून वगळण्यात आले आहे.
शर्यतीचे संयोजन सचिव प्रल्हाद सावंत यांनी येथे ही घोषणा केली.
कसून मेहनतीसह रिओमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा निर्धार त्याने बोलून दाखवला.
या खेळाडूंना प्रथमच ऑलिम्पिकचे प्रवेशद्वार खुले झाले आहे.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत इलिया याने साकेत याच्यावर ५-७, ६-४, ६-२ अशी मात केली
वाघांना लहान, आकुंचन पावलेल्या क्षेत्रात जगणे भाग पडते आहे
दुसऱ्या रुग्णालयात नेऊन तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली.
महापालिकेने येत्या बुधवारी शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.