
संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्य संस्थेने तयार अन्नाचा पुरवठा केला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्य संस्थेने तयार अन्नाचा पुरवठा केला आहे.
रंजन गोगोई आणि न्या. पी. सी. घोष यांच्या पीठाने मान्य केले.
श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत बोटी जप्त करून ३४ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे.
हवामान बदलांमुळे कृषी जमिनीचा वापर वाढला असून, लोकसंख्यावाढीमुळे नेपाळमध्ये आगामी काळात पाणीटंचाई जाणवणार आहे
क्रीडा साहित्य घेण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून उच्च शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण रद्द होणे गरजेचे आहे
बिहारात लालू आणि कंपनी जातपातीच्या राजकारणावर तगून आहे, हे काही नवे नाही.
जंगलातला सिंह म्हातारा झाला, तर टोळीतील इतर सिंहांचे हल्ले झेलत एके दिवशी मरून जातो.
ही बाब अतिशय चुकीची असून ती फडणवीस सरकारने तातडीने दुरुस्त केली पाहिजे
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष, अपक्षांकडून पैशाचा किती वापर होतो आहे