02 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ सुनील नरिनच्या पाठिशी

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नरिनच्या शैलीबाबत आक्षेप घेण्यात आला होता.

कर्नाटकच्या माऱ्यापुढे महाराष्ट्राची शरणागती

महाराष्ट्राच्या अनुभवी फलंदाजांच्या घरच्या मैदानावरीलही मर्यादा स्पष्ट झाल्या

शिवछत्रपती पुरस्कार वितरणासाठी गुरुवारचा मुहूर्त

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्याचे वितरण होणार आहे.

निवड समितीने प्राधान्याने केलेली शिफारस डावलली?

निवडीवरून काही वाद उद्भवलेच तर या लोकप्रिय प्रतिष्ठित खेळाडूंची ढाल शासनानं उभी करून ठेवली होती.

महेकचे आव्हान कायम

पहिला सेट गमावल्यानंतर त्याने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत विजय मिळविला.

पुरुष व महिलांसाठी पुढील वर्षी स्वतंत्र राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

पुढील हंगामपासून पुरुष आणि महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा स्वतंत्रपणे खेळवण्यात येणार आहे.

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

शिवसेना-भाजपमधील ताणतणावात भर टाकणाऱ्या जाधव यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली

भगवान महावीर मूर्ती चोरी

राज्य पोलिसांनी या चोरीचा तपास परिणामकारक पद्धतीने केला आहे

जर्मन भागीदारासह पूजा हिटेक्सचा संयुक्त प्रकल्प

हा नवीन प्रकल्प पूजा हिटेक्सच्या सूरतमधील प्रकल्पानजीकच उभारला जाणार आहे.

‘अल्केम लॅब’ची प्रत्येकी १,०२०-१,०५० किमतीला भागविक्री

१० डिसेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या भागविक्रीतून १,३५० कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे.

एअर इंडियाचाही मिहान प्रकल्पात; आरआयटीईएसशी सहकार्य

याबाबतच्या करारावर मंगळवारी उभय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.

राज्य सहकारी बँकेचे प्रमोद कर्नाड ‘उत्कृष्ट सीईओ’

वित्त क्षेत्रातील गाढा अनुभव असलेले कर्नाड हे साहित्यिकही आहेत.

फोक्सवॅगनकडून ३.२३ लाख सदोष वाहने अखेर माघारी

सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

बाजाराकडून पतधोरण दखलशून्य!

अपेक्षित स्थिर व्याज दराच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाची दखल भांडवली बाजारानेही मंगळवारी घेतली नाही

अर्थउभारीचे स्पष्ट संकेत तरी बँकांसाठी व्याजदर कपातपूरक ठरावेत: रघुराम राजन

डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या उभारीचे सुस्पष्ट संकेत मिळत असल्याचे प्रतिपादन मंगळवारी येथे केले

दिएगो आंद्रे गोलोम्बेक

विज्ञानाबाबत लोकांमध्ये रुची निर्माण करणे हे अवघड काम आहे.

बोलले तर पाहिजेच!

त्या बैठकीला सीमेवरील गोळीबाराच्या वाढत्या घटनांची पाश्र्वभूमी होती.

राजनप्रणीत ‘तोल’ संतुलन!

रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या द्विमासिक पतधोरणातून व्याजदरांत काही फेरबदल घडणे अपेक्षित नव्हतेच.

बिनडोकांची राष्ट्रभक्ती

राष्ट्रगीत, तेदेखील चित्रपटाच्या पडद्यावर, सुरू असताना उभे राहायला हवे असा कोणताही कायदा वा नियम नाही.

विदर्भ मजबूत स्थितीत

दिवसाचा खेळ संपला, त्या वेळी रवी जांगीड (१) खेळत होता.

२३५. मन गेले ध्यानीं : १

प्रभू रामचंद्रच त्यांचे सद्गुरू होते आणि रामाशिवाय त्यांच्या अंत:करणाला दुसरा काहीच विषय नव्हता.

संगीतमय म्हैसूर

कृष्णराजा स्वत संगीतकार आणि संगीतज्ञ होता.

विचार पटणार नाहीत, पण अनुल्लेखाने मारताही येणार नाही!

‘सरकारी विसराळूपणा’ हा अन्वयार्थ (३० नोव्हेंबर) वाचला. सरकार जे विसरले ते कदाचित जाणूनबुजून असू शकेल.

आरक्षणाचा फुगा

आरक्षण हा विषयही वरचेवर चर्चेत येऊन जातवार ध्रुवीकरणास कारणीभूत होतो.

Just Now!
X