बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत फारच कमी मते मिळाली.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत फारच कमी मते मिळाली.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य सहाही मतदारसंघांत ८७ हजार ८४७ मतांनी वाढले आहे.
वरोरा या कुणबीबहुल मतदारसंघात आजवर भाजपने कधीच विजय मिळविला नाही. या मतदारसंघावर करण देवतळे यांचे आजोबा दादासाहेब देवतळे यांचे वर्चस्व…
विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या विजयाच्या आनंदाच्या चर्चेऐवजी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पराभवाची चर्चा होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व चिमूर या पाच मतदारसंघांत भाजप, तर ब्रम्हपुरी या एकमेव मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला.
अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून २०१९ ची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून ७२ हजारांपेक्षा अधिकच्या विक्रमी मताधिक्क्यानी जिंकणारे किशाेर जोरगेवार यांचे मताधिक्य…
विधानसभा निवडणुकीच्या ७० वर्षांच्या इतिहासात वरोरा मतदारसंघात प्रथमच भाजपाचे कमळ फुलले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा सुपळा साफ झाला असून सहा पैकी पाच जागांवर कमळ फुलले आहे तर एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.
भाजपचे भांगडीया १० हजार १७१ मतांनी विजयी झाल्याने क्रांतीभूमित मोदी जिंकले, गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.
२०१९ ची विधानसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भरघोस मतदान झाले.
जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत आहे.