03 April 2020

News Flash

रवींद्र जुनारकर

मनुष्य – प्राणी संघर्षांत सात वर्षांत २६२ जणांचा बळी

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २००च्या वर आहे.

मनरेगाच्या अंमलबजावणीत गडचिरोली सर्वोत्कृष्ट

मनरेगाच्या अंमलबजावणीत गडचिरोली हा आदिवासी जिल्हा सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

राज्याच्या ‘सी-६०’ कमांडो पथकाचे केंद्राकडून कौतुक

नक्षल कारवायांत वाढ झाल्याने गडचिरोलीला उत्तर विभाग व दक्षिण विभाग अशा दोन विभागात विभाजन केले

नक्षलग्रस्त भागांत तरुणांसाठी पोलीस ठाण्यातच अभ्यास केंद्र

अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या आदिवासी तरुणांना लाभ होणार

चंद्रपूर, गडचिरोलीतही पीककर्ज वाटप संथगतीने

१ हजार १३४ कोटींचे लक्ष्य असताना केवळ ४५४ कोटीचे कर्ज आतापर्यंत वितरित झाले आहेत

ताडोबा बफर क्षेत्र आजपासून खुले

व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील ४३ किलोमीटरचे रस्ते पर्यटनासाठी उद्या ९ जुलैपासून सुरू राहणार आहेत. 

..त्या आठ आदिवासी तरुणांच्या मृत्यूबाबत संभ्रम कायम

हे सर्व तरुण नव्यानेच नक्षलवादी चळवळीत सहभागी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान

बोरियाच्या जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत मृत पावलेल्या नक्षलवाद्यांचा आकडा ३३ वर गेला आहे,

एकीकडे नदीपात्र, दुसरीकडे वाळू ; पोलिसांच्या व्यूहरचनेमुळे नक्षलवाद्यांना प्रतिकाराची संधीच नाही

पोलिसांनी १३ अ‍ॅम्बुश व दोन हजार राऊंड फायर करून ३१ नक्षलवाद्यांना एकाच ठिकाणी ठार केले.

१६ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

खडतर प्रशिक्षणानंतर आश्रमशाळेतील विद्यार्थी एव्हरेस्ट मोहिमेवर

हजारो लोकांच्या समोर भाषण करतांना मी अडखळत आहे, मात्र मी बोलणार!

आदिवासी विकास राज्यमंत्र्यांच्या संस्थेला नोटीस

राजे धर्मराव आश्रमशाळेतील दहावीची विद्यार्थिनी वर्गमित्राशी असलेल्या अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली.

पाणी टंचाईमुळे चंद्रपूरचे तीन वीज निर्मिती संच बंद करणार?

विशेष म्हणजे, याच इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा होतो.

वनखात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात अलीकडेच दोन दिवसात सात वाघांचे मृत्यू झाले.

मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारचा विरोध करा

नक्षलवाद्यांचे पत्रकाद्वारे आवाहन

राज्यात कर्ज घेऊन रस्ते, पूल बांधणी

नाबार्डकडून ३०० कोटी घेणार

केवळ दोन महिन्यांत देशात २१ वाघांचा मृत्यू

देशभरात वाघांची कमी होत असलेली संख्या चिंतेचा विषय आहे.

निवडणुकीवर लक्ष ठेवूनच रामदेवबाबांचा दौरा?

जगार देण्यासाठी रामदेवबाबांचा दौरा आयोजित केल्याचे सांगण्यात येत असले,

स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीच्या नावाखाली व्यावसायिकांचे भले?

पुनर्वसनाच्या प्रश्नासह इतरही अडचणी

ताडोबातील व्याघ्रदर्शन महागले!

ऑनलाइन आरक्षण, प्रवेश शुल्कात वाढ

विदर्भ व मराठवाडय़ातील ३० अभियांत्रिकी महाविद्यालये कोकणातील विद्यापीठाशी संलग्न

अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था अतिशय वाईट आहे.

‘सी-६०पथक’ नक्षलवाद्यांसाठी कर्दनकाळ

आतापर्यंत १८२ जहाल नक्षलवाद्यांना ठार केले

दंडकारण्यात समाजातील एकता भंग करण्याचा भाजप सरकारचा डाव

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)चा आरोप

चंद्रपूरचे स्वच्छता अभियान राष्ट्रीय पातळीवर!

‘इको प्रो’च्या या कार्यामुळे चंद्रपूरचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

Just Now!
X