28 March 2020

News Flash

रवींद्र जुनारकर

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने मेडीगट्टा-कालेश्वरम सिंचन प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र व तेलंगणाच्या अगदी मधून गोदावरी नदी वाहते.

‘अहेरी इस्टेट’ राजघराण्याच्या उत्सवाला उतरती कळा

दीडशे वर्षांपेक्षा मोठी परंपरा लाभलेल्या या दसरा उत्सवाला आता मात्र उतरती कळा लागली आहे.

चकमकीत नऊ महिन्यांत पाच महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने अतिशय कल्पकतेने नक्षल अभियान राबविल्याने हे यश मिळाले आहे.

गडचिरोली जिल्हय़ातील लोह खाणींना ७० आंतरराष्ट्रीय संघटनांचा विरोध

या खाणीला स्थानिक आदिवासींनी तीव्र विरोध केला.

ताडोबातील वन्य प्राण्यांना यंदा पाणीटंचाईची झळ

या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक नाले आहेत.

दारूबंदीचा निर्णय फसला?

१ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.

विकासाच्या मुख्य प्रवाहापासून गडचिरोली जिल्हा दूरच!

जिल्ह्य़ाचा आज ३५ वा वर्धापन दिन

नक्षलवाद्यांविरोधात ग्रामस्थांचा उठावाचा बिगूल

आदिवासींनीच नक्षलवाद्यांविरुध्द उठाव केल्याचे चित्र नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहात पाहायला मिळत आहे.

सायकलस्वारांसाठी दहा शहरांत स्वतंत्र मार्गिका

हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

भामरागडचे दशावतार

आलापल्ली-भामरागड या मार्गावरील पाच नाले व दोन नद्यांवर पूल बांधल्यानंतरच ही समस्या सुटणार आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोलीतील हिवताप नियंत्रणासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्य गट

गडचिरोलीत दरवर्षी हिवतापाने असंख्य आदिवासी मृत्युमुखी पडतात.

नक्षलवाद्यांच्या दहशतीने सात वर्षांपासून निवडणुकाच नाहीत!

गडचिरोली जिल्हा मागील ३५ वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होरपळत आहे.

तेंदूपत्ता संकलनातून गावे स्वयंभू!

गडचिरोली जिल्हय़ात तेंदूपत्ता हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.

नक्षलवाद्यांच्या भीतीच्या सावटाखाली लाखो मजुरांकडून तेंदू संकलन!

चंद्रपूर व गोंदिया वगळता गडचिरोली व भंडारा या जिल्हय़ांत एकही उद्योग नाही आणि हाताला रोजगार नाही.

देशात पाच महिन्यांत ६० वाघांचा मृत्यू

व्याघ्र संरक्षणाकडे दुर्लक्ष

अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य, जिल्हास्तरीय समित्या गठीत

दोन समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत

चंद्रपूरमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

मागील पंधरा वर्षांचा विचार केला तर १५०च्या वर लोक मानव-वन्यजीव संघर्षांत बळी पडले आहेत.

देशभक्तीच्या नावावर लोकांची आर्थिक फसवणूक

देशभक्तीच्या नावावर लोकांच्या आर्थिक फसवणुकीचा हा प्रकार आहे.

भूसुरुंग स्फोटात कंपनी दलमचा हात?

गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवादी हल्ला

नक्षलवाद्यांनी घेरलेल्या जवानांचा जोरदार प्रतिकार

५० ते ६० नक्षल्यांची सुरक्षादलाबरोबर दीड तास चकमक

आधी विवाहपाहुणचार, नंतर शहीद जवानाला अखेरची मानवंदना

अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ

नक्षलींच्या भीतीने सूरजागडचे लोह उत्खनन बंद

पोकलेन, जेसीबी व ट्रक देण्यास वाहतूक व्यावसायिकांचा नकार

निष्प्रभ विरोधकांमुळे भाजपचा विजय!

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत ६६ पैकी ३६ जागांवर भाजपने यश संपादन केले.

विदर्भात भाजपचा झंझावात कायम

बहुजन समाज पक्षाला आठ जागांवर यश

Just Now!
X