
आपला भारत देश हा कोणत्याही क्रीडा प्रकाराचे सामने खेळण्यापेक्षा ते पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी ओळखला जातो.
आपला भारत देश हा कोणत्याही क्रीडा प्रकाराचे सामने खेळण्यापेक्षा ते पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी ओळखला जातो.
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दीड वर्षांत अनेक फुटबॉल स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या.
UEFA Euro Cup फुटबॉल विश्वावर युरोप खंडातील संघांचे वर्चस्व असल्याचे सातत्याने पाहायला मिळते.
अल्टिमेट खो-खो लीगच्या नव्या नियमांना सध्या राज्यातील खो-खोप्रेमींसह महाराष्ट्र खो-खो संघटनेकडूनही विरोध दर्शवण्यात येत आहे.
टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरल्यामुळे कारकीर्दीतील एक स्वप्न साकार झाले आहे.
करोनाच्या साथीमुळे अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणेच खो-खो खेळालाही मोठय़ा प्रमाणावर हादरा बसला.
काही वर्षांपूर्वी वयचोरीच्या आरोपाखाली सुतिर्थावर बंदी घालण्यात आली होती.
करोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षीही राज्यातील क्रीडा मैदाने ठप्प असल्याने उन्हाळी क्रीडा शिबिरांचे आयोजन अशक्य आहे.
अखेर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता तमाम क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे.
बदलत्या काळाची गरज लक्षात घेता बुद्धिबळ, कॅरम, नेमबाजी या खेळांनी ऑनलाइन स्पर्धांच्या आयोजनाचा मार्ग स्वीकारून पुढे जाण्याचे ठरवले.
सूर्यकुमारची आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क सोनी क्रीडा वाहिनीकडे